लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी - Marathi News | Manipur unrest 4 abducted in Manipur including soldier's family members; 7 people injured in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी

Manipur Violence:अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत.  ...

मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..." - Marathi News | defence minister rajnath singh visit mizoram appeal to talk meitei kuki communities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..."

राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. ...

मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर बंडखोरांचा हल्ला, अनेक जवान जखमी... - Marathi News | militants-ambushed-security-forces-in-manipur-some-injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या पथकावर बंडखोरांचा हल्ला, अनेक जवान जखमी...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळाकडे जाताना हल्ला झाला. ...

दशकभरापासून शांत असलेल्या मणिपुरमध्ये हिंसाचाराला कुणी फूस लावली? सरसंघचालकांचा सवाल - Marathi News | Who instigated the violence in Manipur? RSS Mohan Bhagwat question, advice to beware of toolkit gang nagpur news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दशकभरापासून शांत असलेल्या मणिपुरमध्ये हिंसाचाराला कुणी फूस लावली? सरसंघचालकांचा सवाल

Mohan Bhagwat Speech On RSS Dasara Nagpur 2023: सरसंघचालक मोहन भागवत: संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव साजरा ...

मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी - Marathi News | allowed to appeal regarding meitei st status approved manipur high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेईंच्या एसटी दर्जाबाबत अपील करण्यास परवानगी; मणिपूर उच्च न्यायालयाने दिली मंजुरी

राज्य सरकारला एसटी यादीत समाविष्ट करण्याच्या त्यांच्या याचिकेवर कारवाईचे निर्देश दिले होते. ...

मणिपूरमध्ये सापडताहेत रायफली, हातबॉम्ब अन्...; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Rifles, hand grenades and... are found in Manipur; Large amount of weapons seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सापडताहेत रायफली, हातबॉम्ब अन्...; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सागोलमांग पोलिस स्टेशनच्या सुपुर्द करण्यात आल्याचेे सुरक्षा दलांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले. ...

Manipur : "हिंसाचाराला चिथावणी देणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार", राज्य सरकारचा आदेश - Marathi News | Manipur Government Restrains Circulation Of Videos Depicting Violence In State | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंसाचाराला चिथावणी देणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार"

आता राज्य सरकारने हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या व्हिडिओंवर कडक कारवाई केली आहे. ...

पेटलेल्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मिळाला नागपूर विद्यापीठाचा आधार; झाले प्रवेश, नि:शुल्क शिक्षण  - Marathi News | Manipur students get support from Nagpur University; Admission done, free education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेटलेल्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मिळाला नागपूर विद्यापीठाचा आधार; झाले प्रवेश, नि:शुल्क शिक्षण 

हिंसेत सर्वस्व जळाले, अर्ध्यातच शिक्षणही थांबले ...