शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

राष्ट्रीय : मणिूपरमध्ये तब्बल १४४ दिवसांनंतर आले व्हॉट्सअप मेसेजेस

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये आजपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होणार, राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?

फुटबॉल : भारतासाठी चषक जिंकला, पण मणिपूरमध्ये गमावलं हक्काचं घर; कर्णधार राहतोय Relief Camp मध्ये!

राष्ट्रीय : Manipur: तिघांची गोळ्या घालून हत्या, मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; राज्य अशांत क्षेत्र घोषित करण्याची मागणी

राष्ट्रीय : “मणिपूरमध्ये औषधे, रेशन हवाई मार्गाने पाठवा”; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला स्पष्ट निर्देश

लातुर : आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती, महिलांवरील अत्याचाराच्या १९ गुन्ह्यांचा समावेश

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळी लगल्याने एकाचा मृत्यू; परिसरात तणाव