लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तान्यांचा हात! कुकी नेत्याचे पन्नूशी संधान; पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले - Marathi News | Khalistani's hand behind Manipur violence!; Kuki Leader's alliance with Pannu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तान्यांचा हात! कुकी नेत्याचे पन्नूशी संधान; पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले

मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. ...

मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट   - Marathi News | In front of shocking information in Manipur violence, NIA made a big secret explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट  

Manipur violence: गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचाराबाबत आता एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर - Marathi News | Plot to create chaos in the country after Diwali: Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर

मणिपूर, गोध्राचे ताजे उदाहरण विसरता कामा नये, आरक्षणावर रान उठवून जनतेचे डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे. ...

मणिपूर हिंसाचारात १३२ मंदिरांचे नुकसान; सुप्रीम कोर्टाच्या समितीचे राज्याला मोठे निर्देश - Marathi News | supreme court committee panel direct to state govt to protect worship places properties of displaced in manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारात १३२ मंदिरांचे नुकसान; सुप्रीम कोर्टाच्या समितीचे राज्याला मोठे निर्देश

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात शेकडो धार्मिक स्थळांचे नुकसान झाले असून, त्याचे संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाला सुरक्षा यंत्रणांनी रोखले - Marathi News | manipur violence Attempted attack on Chief Minister's Biren Singh house in Manipur; The crowd was stopped by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाला सुरक्षा यंत्रणांनी रोखले

manipur violence update: मणिपूरची राजधानी गेल्या दोन दिवसांपासून धगधगू लागली आहे. जमावाने कालच भाजपाचे एक कार्यालय जाळले होते. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ - Marathi News | Violence again in Manipur; Afspa extended by 6 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ

१ ऑक्टोबरपासून हाेणार अंमलबजावणी ...

मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच - Marathi News | Mob burns down BJP office in Manipur amid protest over students' killings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच

इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. ...

Asian Games 2023 : मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले - Marathi News | Asian Games 2023 : Roshibina Devi clinching SILVER at Asian Games despite being worried about the safety of her parents due to the ongoing ethnic clashes back home in Manipur! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. ...