शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी केला RPG हल्ला, पोलिसांचे चार कमांडो जखमी   

राष्ट्रीय : “भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, चुराचांदपुर जिल्ह्यात कलम १४४ लागू 

राष्ट्रीय : ७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

राष्ट्रीय : ४ हजार शस्त्रे जप्त करा, अन्यथा...; लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत

राष्ट्रीय : मणिपूरमधील इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात दिसले संशयास्पद ड्रोन; तीन तास उड्डाणे उशीरा

राष्ट्रीय : नऊ मैतेई संघटनांवर आणखी पाच वर्षे बंदी; कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

राष्ट्रीय : मणिपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची अ‍ॅक्शन, पीपल्स लिबरेशन आर्मीसह अनेक संघटनांवर बंदी