शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना निमंत्रण; राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा 

नागपूर : Nagpur: मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच, भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप

महाराष्ट्र : मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र : प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले

जालना : महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत ओबीसी कधीही बोलत नाही; हाकेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : “जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : ...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार

जालना : मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे