शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : छगन भुजबळ बेइमान माणूस, त्यांना गोड बोलून राज्यात दंगली घडवायच्यात: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, मनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले”: ओवेसी

छत्रपती संभाजीनगर : २८८ पाडायचे की उभे करायचे? २० जुलैला ठरवणार पुढील रणनीती : मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका; मनोज जरांगेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले

महाराष्ट्र : विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

जालना : सरकारने दिलेलं आरक्षण चांगलं, पण ५० टक्क्यात नसल्याने टिकणार नाही- मनोज जरांगे पाटील