लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा - Marathi News | 'Accept demands by 13th'; A delegation of 3 MLAs discussed with Jarange for an hour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. ...

"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान - Marathi News | "My PhD on the issue of Sagesoyare"; Mandal commission will challenge if reservation is not given from OBC: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा ...

मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार - Marathi News | Manoj Jarange-Patil rally in Sangli on Thursday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार

मनोज जरांगे-पाटील यांना जिल्ह्यातील माजी सैनिक संरक्षण देणार ...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या - Marathi News | OBC leader Laxman Hake supports Manoj Jarange-Patil MLA issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या

सांगलीत ११ ऑगस्टला ओबीसी बांधवांचा एल्गार मेळावा ...

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी - Marathi News | avoid comments on constitute contempt of judiciary pune court slams manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी

वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना सुनावले. ...

"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले? - Marathi News | obc leader laxman hake say, "...so our best wishes to Manoj Jarange" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

Laxman Hake : ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनींनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजही लोकप्रतिनिधीच्याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. ...

Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Devendra Fadnavis got me stuck in this because I was not getting stuck manoj Jarange Patal's allegation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायचं आहे, यावर निर्णय घेणे बाकी ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे - Marathi News | Manoj Jarange Patal's arrest warrant cancelled! The lawyers explained the reasons for not appearing before the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे

मागील तारखेस ते आजारी असल्याने येऊ शकले नसून, आता ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन कोर्टात हजर राहिले आहेत ...