शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी

छत्रपती संभाजीनगर : उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद

जालना : लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

जालना : मराठा बांधवांचे लोंढे जालन्याकडे, सर्वत्र भगवे झेंडे, शांतता रॅलीसाठी मोठी गर्दी

बीड : फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन

बीड : मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

महाराष्ट्र : मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे

महाराष्ट्र : सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा..., मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले

लातुर : मनोज जरांगे धनगर उपोषणकर्त्यांच्या भेटीला, खालावलेली प्रकृती पाहून पालकमंत्र्यांवर बरसले...