लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा साहित्य संमेलन

मराठवाडा साहित्य संमेलन

Marathwada sahity sammelan, Latest Marathi News

ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण  - Marathi News | Felicitating the teacher's thumb knocked down the ring for e-learning; Marathwada Sahitya Sammelananera attraction attraction | Latest beed News at Lokmat.com

बीड :ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण 

स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले. ...

घेऊ नको रे फाशी, जग राहील उपाशी !; साहित्य संमेलनाच्या जागरदिंडीत शेतकर्‍यांवर पथनाट्य - Marathi News | Do not want to be hanged, the world will be hungry! Pathatattya on the farmers of Jagaridi Mandal of Sahitya Sammelan | Latest beed News at Lokmat.com

बीड :घेऊ नको रे फाशी, जग राहील उपाशी !; साहित्य संमेलनाच्या जागरदिंडीत शेतकर्‍यांवर पथनाट्य

‘घेऊ नको रे फाशी ,जग राहिल उपाशी’ ही घोषणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या जागर दिंडीतील प्रमुख घोषणा ठरली. विद्यार्थी व युवकांनी या घोषणेने शहर दणाणून सोडले. ...

हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस - Marathi News | Hartu accepts tribunal movement - Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस

कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.  ...

मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Marathwada Sahitya Sammelan discusses intense poems; Spontaneous response from the participants of the invitees and teachers' poetry | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. ...

शिक्षक कथाकारांनी जिंकली रसिकांची मने; साहित्य संमेलनात शिक्षक साहित्यिकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ - Marathi News | Teachers' story writers conquer mind; Independent platform for teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षक कथाकारांनी जिंकली रसिकांची मने; साहित्य संमेलनात शिक्षक साहित्यिकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून  सादर करणार्‍या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...