लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार समिती वाशिम

बाजार समिती वाशिम

Market committee washim, Latest Marathi News

तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश - Marathi News | Tur, gramh rates fall , farmers disappointed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. ...

तूर, हरभरा दरात घसरण सुरूच  - Marathi News | Tur, gram prices continue to fall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर, हरभरा दरात घसरण सुरूच 

वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

बाजारांत तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर - Marathi News | Toor gea More rates than Msp in markets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजारांत तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर

वाशिम: राष्ट्रीयस्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीननंतर तुरीलाही बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी तुरीचे दर ५७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ...

सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम - Marathi News | Soybean increased in number; The result of rising rates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम

वाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला. ...

सोयाबीनचे दर साडे तीन हजारांवर - Marathi News | Soybeans rate is up to three and a half thousand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनचे दर साडे तीन हजारांवर

वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे. ...

बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर   - Marathi News | Market rate of toor reach 5 thousand rupees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर  

आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे.   ...

वाशिमच्या बाजारात हळदीला सहा हजारांवर दर! - Marathi News | Turmeric crop get six thousand rate In the Washim market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या बाजारात हळदीला सहा हजारांवर दर!

वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, ८ डिसेंबर रोजी हळद पिकाची ४१९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळाला. ...

सोयाबीनच्या बाजारभावात १०० रुपयाने घट - Marathi News |  Soybean market rate reduced by Rs. 100 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनच्या बाजारभावात १०० रुपयाने घट

वाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे. ...