लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
UP Election 2022: ...तर उत्तर प्रदेशमध्ये बसपमध्ये फुटीची शक्यता; मायावतींनी सक्रिय प्रचार न केल्याने अस्वस्थता - Marathi News | possibility of a rupture in the bsp in uttar pradesh discomfort over mayawati not actively campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर उत्तर प्रदेशमध्ये बसपमध्ये फुटीची शक्यता; मायावतींनी सक्रिय प्रचार न केल्याने अस्वस्थता

UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी सक्रिय आणि आक्रमक प्रचार केलेला नाही. ...

Nawab Malik: मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nawab Malik: Mayawati after Mamata ... UP election connection of Malik's arrest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि युपीच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, नवाब मलिक यांच्या अटकेचं कनेक्शन युपीतील निवडणुका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ...

उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात - Marathi News | Discussion of BSP's 'Pushpa' in Uttar Pradesh Election; Today, the same Pushpa has become 'Fire' in the field against BJP | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात

पुष्पा शाही म्हणाल्या, “मायावती यांनी एका महिलेचे दु:ख समजून घेत उमेदवारी दिली. भाजपने मला तिकीट नाकारून अन्याय केला. या वेळी मी विजयी होणार आहे.” ...

UP Assembly Election 2022: नवीन दलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न, समाजवादी पार्टी, भाजपचा मायावतींना शह? - Marathi News | UP Assembly Election 2022: Attempt to form new Dalit leadership, Samajwadi Party, BJP's Checkmate to Mayawati? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन दलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न, समाजवादी पार्टी, भाजपचा मायावतींना शह?

UP Assembly Election 2022: गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मायावती यांना पर्याय म्हणून समाजवादी पार्टी आणि भाजप नवीन दलित नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात; पण बसपाच्या मायावती घरातच - Marathi News | All parties on the ground in Uttar Pradesh; But in BSP's Mayawati house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात; पण बसपाच्या मायावती घरातच

पश्चिम उत्तर प्रदेशात ५८ जागांवर १० फेब्रुवारी रोजी मतदान ...

UP निवडणुकीत दिसणार मायावतींचा 'जलवा', 'BDM' समीकरण सपाचं गणित बिघडवणार? BSPनं दिले मोठे संकेत - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 BSP chief Mayawati BDM equation upset samajwadi party akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP निवडणुकीत दिसणार मायावतींचा 'जलवा', 'BDM' समीकरण सपाचं गणित बिघडवणार? BSPनं दिले मोठे संकेत

Uttar Pradesh Assembly Election 2022 : यावेळी बसपा प्रमुख मायावती यांनी आंबेडकरवादाची व्याख्याही सांगितली. म्हणाल्या... ...

मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच - Marathi News | Mayawati will not contest elections in Uttar Pradesh Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच

बसपचे खासदार आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती ही निवडणूक लढवणार नाहीत, असे मंगळवारी म्हटले. ...

मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा - Marathi News | BSP Chief Mayawati To Not Contest UP Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा

BSP Chief Mayawati : बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...