शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

राष्ट्रीय : बाहुबली नेते मुख्तार अंसारी यांचा पत्ता कट, तिकीट न देण्याची मायावतींची घोषणा

राष्ट्रीय : UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

राष्ट्रीय : “सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

राजकारण : UP Election 2022: “उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याची वेळ आलीय”

राष्ट्रीय : मायावतींचा राजकीय डाव; आजपासून अयोध्येत बसपाचं ब्राह्मण सम्मेलन, ...म्हणून यूपीत महत्वाचं आहे 'हे' खास समिकरण

राष्ट्रीय : 'ब्राह्मण जात नाही, संस्कृती आहे...', अश्विनी चौबेंचा मायावतींवर निशाणा

राष्ट्रीय : UP विधानसभा निवडणुकांवर ओवेसींची नजर; १०० जागांवर MIM उमेदवार उभे करणार

राजकारण : UP Election 2022: मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर

राजकारण : UP निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांना लागली मोठी लॉटरी; ‘बसपा’चे निम्मे आमदार ‘सपा’त येणार?