लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
"जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा  - Marathi News | mayawati targeted opposition parties public money is being spent in rallies up elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. ...

UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या - Marathi News | bsp chief mayawati kundli and planet position prediction for up election 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांची खेळी यशस्वी होऊ शकेल का? जन्मकुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...

Purvanchal Expressway: विचित्र योगायोगांचा एक्स्प्रेस वे! मायावती हरल्या, अखिलेशने खुर्ची गमावली; आता...? - Marathi News | Purvanchal Express Way of Strange Coincidences! Mayawati, Akhilesh Yadav Lost Power; Now Yogi Adityanath ...? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र योगायोगांचा एक्स्प्रेस वे! मायावती हरल्या, अखिलेशने खुर्ची गमावली; आता...?

Purvanchal Expressway Inauguration: भाजपाने पूर्वेकडील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची पुरेपूर तयारी केली आहे. परंतू राजकीय इतिहास काही वेगळीच कहाणी सांगत आहे. ...

UP Election 2022 : मोठी बातमी! यूपी निवडणुकीआधीच BJPनं टाकला बॉम्ब; विरोधकांचे 10 आमदार भाजपमध्ये जाणार - Marathi News | Uttar Pradesh assembly election 2022 samajwadi party bsp 10 mlcs will join bjp tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! यूपी निवडणुकीआधीच BJPनं टाकला बॉम्ब; विरोधकांचे 10 आमदार भाजपमध्ये जाणार

UP Assembly Election 2022 : 2022 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा 'हा' टेस्टेड फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत आहे. पण, यावेळी समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते भाजपच्या निशाण्यावर आहेत. ...

बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | BSP chief Mayawati mother ramrati die due to cardiac heart attack in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले ...

बाहुबली नेते मुख्तार अंसारी यांचा पत्ता कट, तिकीट न देण्याची मायावतींची घोषणा - Marathi News | Mayawati announces no election ticket to Bahubali leader Mukhtar Ansari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहुबली नेते मुख्तार अंसारी यांचा पत्ता कट, तिकीट न देण्याची मायावतींची घोषणा

UP Assembly Election 2022: बसपा अध्यक्ष मायावती यांनी यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही माफिया किंवा बाहुबली नेत्याला तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका - Marathi News | asaduddin owaisi said narendra modi became prime minister twice due to stupidity of mayawati and akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली. ...

“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल - Marathi News | mayavati criticized rss and mohan bhagwat over muslim hindu same ancestors statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. ...