लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

वैद्यकीय परीक्षांचे निकाल दोन आठवड्यांत लागणार, उत्तरपत्रिकांची तपासणी होणार ऑनलाइन - Marathi News | Medical exam results will be available in two weeks, answer sheets will be checked online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय परीक्षांचे निकाल दोन आठवड्यांत लागणार, उत्तरपत्रिकांची तपासणी होणार ऑनलाइन

Medical Exam: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल लागण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, यापुढे उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान - Marathi News | goa medical college provided mobile cancer screening vehicle by bel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले. ...

‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांत उत्तरप्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी  - Marathi News | Uttar Pradesh topped the list of applicants for NEET, followed by Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांत उत्तरप्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी 

‘वैद्यकीय’च्या स्पर्धेत मुलीच अधिक ...

येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..? - Marathi News | Prices of 800 essential medicines will increase from April 1; Know the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचाही समावेश आहे. ...

कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग - Marathi News | Admirable! Ambulance steering in the hands of a woman driver in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग

चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. ...

जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता - Marathi News | A Medical College with GT and Kama Hospital; Approved by the Department of Medical Education | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता

नव्याने सुरू होणाऱ्या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ.जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती ...

घाटीत १०० खाटांचे वातानुकूलित नर्सिंग होम, 'ऑपरेशन कॉम्प्लेक्स थिएटर'चा देखील प्रस्ताव - Marathi News | 100 Bed Air Conditioned Nursing Home in Ghati hospital! Also proposed 'Operation Complex Theatre' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीत १०० खाटांचे वातानुकूलित नर्सिंग होम, 'ऑपरेशन कॉम्प्लेक्स थिएटर'चा देखील प्रस्ताव

आमागी बदलांसाठी टास्क फोर्सची स्थापना, दरमहा बैठक होणार ...

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक! - Marathi News | G. T. Appointment of teachers to start a medical college! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार ...