लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

या महानगरपालिकेत परिचारिकांची मेगाभरती, ४० हजार रुपयांपर्यंत पगार, असा करा अर्ज - Marathi News | Apply for mega recruitment of nurses in Thane Municipal corporation, salary up to Rs. 40,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या महानगरपालिकेत परिचारिकांची मेगाभरती, ४० हजार रुपयांपर्यंत पगार, असा करा अर्ज

जर तुम्ही नर्सिंगचे शिक्षण घेतलेले असेल आणि या पदासाठी आवश्यक पात्रता असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.   ...

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार? - Marathi News | CoronaVirus know about human trials of indian corona virus vaccine where stand | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

कोरोनाच्या इंजेक्शन्सचा जिल्हाभरात तुटवडा' - Marathi News | Corona injections in short supply across district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाच्या इंजेक्शन्सचा जिल्हाभरात तुटवडा'

एकाही औषधी दुकानावर उपलब्ध नाही : शासनाच्या यादीनुसार तपास केल्यावर वास्तव समोर ...

coronavirus: कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी - Marathi News | coronavirus: This Seven Indian companies in race to develop coronavirus vaccine, some leading in research | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी सध्या जगातील अनेक देशांमध्ये शेकडो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. दरम्यान भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, सात भारतीय कंपन्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत. ...

coronavirus: कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांसाठी ही बाब ठरतेय जीवघेणी - Marathi News | coronavirus: Coronavirus is a life-threatening condition for diabetics patients | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांसाठी ही बाब ठरतेय जीवघेणी

डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...

coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती - Marathi News | coronavirus: The virus will kill the virus! coronavirus will killed SARS-Cov-2 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती

सिंगापूरमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. ...

coronavirus: कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, भारतात समूह संसर्गास सुरुवात झाली, आयएमएने दिले संकेत - Marathi News | coronavirus: Coronavirus Community spreed begins in India, IMA hints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, भारतात समूह संसर्गास सुरुवात झाली, आयएमएने दिले संकेत

गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. ...

कोरोनाची भीती; ‘एचआयव्ही’ रूग्णांच्या तपासणीत ७३.३१ टक्क्यांनी घट - Marathi News | Fear of corona; Decrease in screening of HIV patients by 73.31% | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाची भीती; ‘एचआयव्ही’ रूग्णांच्या तपासणीत ७३.३१ टक्क्यांनी घट

 २५ हजार ५६२ गर्भवतींची नियमित तपासणी सुरूच; संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना ...