लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

"मोदींनी शपथ घेण्याआधीच २४ लाख विद्यार्थ्यांना..."; NEET परीक्षेवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi accused of rigging in National Eligibility and Entrance Test Exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी शपथ घेण्याआधीच २४ लाख विद्यार्थ्यांना..."; NEET परीक्षेवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

Rahul Gandhi on NEET : नीट परीक्षेच्या निकालावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

Education: मेडिकलचा कटऑफ आणि घराघरात टेन्शन वाढले - Marathi News | Education: Medical cutoff and increased tension at home | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मेडिकलचा कटऑफ आणि घराघरात टेन्शन वाढले

Education News : देशभरात नीट-युजीमधून एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील (१,४२,६६५) विद्यार्थ्यांची असली तरी त्याने आकाश ठेंगणे वाटावे, अशी परिस्थिती यंदा नाही. ...

२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी - Marathi News | 20 medical colleges fined by commission 2 months period for rectifying errors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी

जे. जे.ला ५ लाख, कूपरला ४ लाख आणि नायरला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे ...

रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा - Marathi News | The post of superintendent in the hospital will be filled by the medical education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा

अधीक्षकांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची फौज, अधीक्षकाचे अधिकार काय असतील, वाचा... ...

स्वस्त आरोग्य विमा मिळणार, LIC ने आखली योजना; नवीन सरकार स्थापन होताच मिळणार मंजूरी... - Marathi News | LIC Health Insurance: LIC plans to get cheap health insurance; Approval will be given as soon as the new government is formed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त आरोग्य विमा मिळणार, LIC ने आखली योजना; नवीन सरकार स्थापन होताच मिळणार मंजूरी...

LIC Health Insurance: सरकारी विमा कंपनी LIC आता आरोग्य विमा विभागात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ...

किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या - Marathi News | Local violence against Indian, Pakistani students in Kyrgyzstan; Three pakistan students were killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या

भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाना बनविण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त आलेले नाही. ...

चार वर्षे झाली तरी कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह पूर्ण होईना - Marathi News | Even after four years, the girls hostel of the Government Medical College in Kolhapur will not be completed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार वर्षे झाली तरी कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह पूर्ण होईना

दीडशे मुलींची निवास क्षमता ...

‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग - Marathi News | blood clots respiratory tract infection even in covaxin vaccine recipients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग

‘बीएचयू’च्या संशोधनात एक तृतीयांश लोकांमध्ये लक्षणे ...