लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार - Marathi News | Russia Ukraine War Elon musk commented on blocking russian news over starlink | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार

यापूर्वी फेसबुकची पॅरेंट कंपनी Meta ने Instagram आणि Facebook या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रूशीयन न्यूज आउटलेट्स RT आणि Sputnik ला ब्लॉक केले आहे. ...

Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक - Marathi News | Russia Ukrain War Facebook parent company Meta will block RT and Sputnik in european union | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक

Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत. ...

घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर   - Marathi News | Facebook rolls out instagram reels globally on android and ios to compete tiktok check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर  

फेसबुक रील्स फिचर जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. या फिचरमुळे टिकटॉकला टक्कर मिळणार आहे.   ...

...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी - Marathi News | Meta threatens to shut down Facebook and Instagram in Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

नियम, कायद्याच्या जंजाळात अडकलेल्या मेटाकडून फेसबुक, इन्स्टाग्राम बंद करण्याची तयारी सुरू ...

Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का - Marathi News | The first major blow to the kingdom of Meta, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

Meta: फेसबुकची कंपनी मेटाच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने बुधवारी मेटाचे रेटिंग कमी केले आहे. हे रेटिंग सामान्य पातळीवर आणले गेले आहे. ...

Facebook Business Loan: छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा... - Marathi News | How can I take loan from Facebook? Facebook India give loans upto 50 lakhs for small businesses in 329 small cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा...

Facebook Business Loan process: फेसबुकच्या या उपक्रमामुळे तुम्ही 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तुमचे कर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला तीन दिवसांत तुमच्या खात्यात पैसे मिळतील. ...

धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अवघ्या ६० सेकंदानंतर महिलेवर गँगरेप, मग... - Marathi News | Assaulted in Metaverse: Woman alleges 'gang rape' 60 seconds after joining Meta's virtual world | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अवघ्या ६० सेकंदानंतर महिलेवर गँगरेप, मग...

मेटाव्हर्समध्ये महिला अवतारासोबत काही पुरुष अवतारांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं  - Marathi News | Meta Is Building Worlds Fastest AI Supercomputer Which Will Operate Multiple Operation Simultaneously  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं 

Meta Supercomputer RSC: Facebook ची पॅरेंट कंपनी Meta एक एआय सुपरकंप्यूटर बनवत आहे, ज्याचं नाव नाव RSC (Research SuperCluster) आहे. 2022 च्या उत्तरार्धात याची निर्मिती पूर्ण होईल.   ...