लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

महामेट्रोला मिळाले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र - Marathi News | Mahametro has received a certificate from the Guinness Book of World Records | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोला मिळाले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र

Nagpur News भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो यांनी उभारलेला महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसह सिंगल पिलरवर सपोर्ट केलेला सर्वात लांब ३.२४ किमीचा ‘डबलडेकर व्हायाडक्ट’ गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ...

Pune Metro: पुणेकर लवकरच अनुभवणार भुयारातून मेट्रो प्रवास; जमिनीखाली मेट्रोची यशस्वी चाचणी - Marathi News | Punekar will soon experience Metro travel by subway; Successful trial of underground metro Punekar will soon experience metro travel through the subway; Successful test of underground metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकर लवकरच अनुभवणार भुयारातून मेट्रो प्रवास; जमिनीखाली मेट्रोची यशस्वी चाचणी

शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट ३ किमी अंतर पार ...

एनएसजी करणार आरे कारशेडची तपासणी; मेट्रोच्या प्रकल्पांची पाहणी - Marathi News | NSG to inspect Aarey carshed; Inspection of Metro projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएसजी करणार आरे कारशेडची तपासणी; मेट्रोच्या प्रकल्पांची पाहणी

मुंबईच्या उपनगरात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावत आहे. ही मेट्रो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडत असून, या मेट्रोचा डेपो वर्सोवा येथे आहे. ...

उपराजधानीतील डबलडेकर मेट्रो पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | The Double Decker Metro Bridge in the Sub-Capital is registered in the Guinness Book of Records | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील डबलडेकर मेट्रो पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद

Nagpur News महामेट्रोद्वारे नागपूरच्या वर्धा रोडवर उभारण्यात आलेल्या डबलडेकर (वाया डक्ट) पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. ...

गुडन्यूज... मुंबईतील दोन नव्या मेट्रोंना ‘पॉवर’; महिनाअखेरीस पूर्ण क्षमतेने धावणार - Marathi News | Goodnews... 'Power' to two new metros in Mumbai; It will run at full capacity by the end of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज... मुंबईतील दोन नव्या मेट्रोंना ‘पॉवर’; महिनाअखेरीस पूर्ण क्षमतेने धावणार

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. ...

Mumbai Metro: मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार - Marathi News | Mumbai Metro: Adani Power to Mumbai Metro, will supply power to two metro lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार

Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो २ अ (दहिसर - डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. ...

Pune Metro: भुयारी मेट्रोच्या फलाटावर उभे राहून न्याहाळता येणार मोकळे आकाश - Marathi News | Standing on the platform of the subway, you can see the open sky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: भुयारी मेट्रोच्या फलाटावर उभे राहून न्याहाळता येणार मोकळे आकाश

सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात अभियांत्रिकी आविष्कार ...

३०४३ खारफुटींची होणार कत्तल, जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग - Marathi News | 3043 mangroves to be slaughtered, JNPT-Dadri double rail line | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३०४३ खारफुटींची होणार कत्तल, जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग

जेएनपीटी-दादरी दुपदरी रेल्वे मार्ग : चेंडू आता पर्यावरण मंत्रालयाच्या कोर्टात ...