लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
म्हाडासाठी ठाण्यातील जमिनींचे दार खुले, तीन ठिकाणी २२२ एकर जागा देण्याची तयारी - Marathi News | The door of Thane lands is open for Mhada, ready to give 3 acres in three places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडासाठी ठाण्यातील जमिनींचे दार खुले, तीन ठिकाणी २२२ एकर जागा देण्याची तयारी

घोडबंदर रोडवरील मोगरपाडा भागातली १०० एकर, खारेगाव येथील ७२ एकर आणि उत्तरशीव येथील ५० एकर जमीन म्हाडाला गृहनिर्माणासाठी देण्याची आमची तयारी आहे. ...

तीन वर्षांत म्हाडा पाच लाख घरे बांधणार - जितेंद्र आव्हाड - Marathi News | MHADA to build five lakh houses in three years - Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत म्हाडा पाच लाख घरे बांधणार - जितेंद्र आव्हाड

ठाण्यातील वर्तकनगर भागात ‘म्हाडा’च्या दर्शनी भागातील इमारतींचाच पुनर्विकास झाला. ...

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी; अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश - Marathi News | MHADA Konkan Circle Lottery in the first week of February; Including households in small, low income groups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी; अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश

९,१४० घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार ...

म्हाडाच्या लॉटरीमध्ये पोलीस अन् चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २० टक्के राखीव कोटा - जितेंद्र आव्हाड - Marathi News | MHADA lottery gives 20% reserved quota for police and fourth grade employees - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हाडाच्या लॉटरीमध्ये पोलीस अन् चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २० टक्के राखीव कोटा - जितेंद्र आव्हाड

ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजना ...

धारावीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ६७२ घरे - Marathi News | Mhada will get 672 houses from Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ६७२ घरे

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर-५मध्ये म्हाडामार्फत सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. ...

‘म्हाडा’च्या खुसपटांमुळे स्वस्त घरांची स्वप्नपूर्ती अशक्य?; केडीएमसीच्या दाव्यामुळे नवा वाद - Marathi News | Impossible to dream of affordable housing because of 'Mhada' coffins ?; KDMC claims new controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘म्हाडा’च्या खुसपटांमुळे स्वस्त घरांची स्वप्नपूर्ती अशक्य?; केडीएमसीच्या दाव्यामुळे नवा वाद

महापालिका हद्दीत अधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे १५० प्रकल्प सुरू आहे. त्यात १५ ते ४५ लाख रुपये किमतीची घरे ही परवडणारी घरे असल्याचे सांगितले जात आहे. ...

गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये होणार परकीय गुंतवणूक! रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या - ठाकरे - Marathi News | Foreign investment in housing projects! Accelerate projects that are stalled - Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये होणार परकीय गुंतवणूक! रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या - ठाकरे

म्हाडा वसाहतींचे क्लस्टर डेव्हलपमेंट ...

गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास म्हाडा पूर्ण करणार - Marathi News | Mhada will complete the development of Goregaon's patra chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास म्हाडा पूर्ण करणार

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ...