लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर - Marathi News | The plastic industry in Malegaon is in turmoil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे. ...

विजेचे स्थिर आकार रद्द करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Energy Minister promises to abolish fixed rates of electricity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचे स्थिर आकार रद्द करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार र ...

त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी - Marathi News | He gave contract of worth Rs 1.5 lakh to the manager of the harassing company; Incident at Talegaon MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी

अपघाताचे निमित्त करत मॅनेजरला शिवीगाळ व दमदाटी करून दोन्ही पायाला फॅक्चर केले. ...

दोन कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासन अंधारात ; चाकण औद्योगिक वसाहतीतील गंभीर प्रकार - Marathi News | Company kept the taluka administration away from death of two corona employees; Critical type in Chakan industrial colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासन अंधारात ; चाकण औद्योगिक वसाहतीतील गंभीर प्रकार

या गंभीर प्रकाराने चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ...

महावितरणच्या ‘स्थिर आकारा’मुळे उद्योजक अस्थिर - Marathi News | Entrepreneurs are unstable due to MSEDCL's 'Stable Charge' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या ‘स्थिर आकारा’मुळे उद्योजक अस्थिर

सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत. ...

Pimpri Chinchwad Corona Breaking: रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड पुन्हा 'रेडझोन'मध्ये - Marathi News | Pimpri Chinchwad Corona Breaking: Once again pimpri chinchwad in 'Red zone' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad Corona Breaking: रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड पुन्हा 'रेडझोन'मध्ये

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने शहराचा समावेश केला रेस झोनमध्ये ...

कंपन्या सुरू तरी कधी होणार? उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा - Marathi News | When will the companies start? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंपन्या सुरू तरी कधी होणार? उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा

‘कामा’चा सवाल : उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा ...

जिल्ह्यातील अनेक उद्योग अर्थसाह्य योजनेपासून वंचित - Marathi News | Many industries in the district are deprived of financial assistance schemes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील अनेक उद्योग अर्थसाह्य योजनेपासून वंचित

‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी पतपुरवठ्याची गत  ...