लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई - Marathi News | The picture is hopeful because of the review meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आढावा बैठकीमुळे चित्र आशादाई

लखमापूर : दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा इ. तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेला ही आढावा बैठक आशादाई ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

डोंबिवलीत पुन्हा एकदा रिऍक्टरचा स्फोट?; प्रचंड मोठ्या आवाजाने आसपासचे नागरिक हादरले - Marathi News | Reactor blast in Dombivli once again ?; The surrounding citizens were shaken by the loud noise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पुन्हा एकदा रिऍक्टरचा स्फोट?; प्रचंड मोठ्या आवाजाने आसपासचे नागरिक हादरले

डोंबिवलीतील शहरी वस्तीच्या जवळ असलेल्या एमआयडीसीचा प्रश्न या स्फोटाच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. ...

माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण - Marathi News | Dedication of Mathadi Workers Union Nobel Hygiene plaque | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण

नायगाव - सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथे माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण करण्यात आहे. असंघटीत कामगारांच्या भविष्यासाठी ... ...

‘त्या’ कंपनी व्यवस्थापनाविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the management of the company at Dindori police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ कंपनी व्यवस्थापनाविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड एमआयडीसी तील पीपीई किट व औषध निर्माण कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सदर कंपनीच्या व्यवस्थापणाविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात दोन दिवसात बाधित कामगारांचे झाले शतक पूर्ण - Marathi News | The Dindori industrial area completed a century of affected workers in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी औद्योगिक क्षेत्रात दोन दिवसात बाधित कामगारांचे झाले शतक पूर्ण

दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (दि.२८) पालखेड येथील औषध कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह निघाले असताना, पाठोपाठ लखमापूर येथे सिमेंट पत्रे व सीट बनविणाऱ्या कंपनीत सहा कामगारांपाठोपाठ तब्बल ४७ कामगार पॉ ...

पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह - Marathi News | 44 workers positive in PPE insect manufacturing company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह

दिंडोरी : तालुक्यात औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालखेड औद्योेगिक वसाहतीतील पीपीई किट बनविणाºया एका कंपनीतील ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपन ...

दिंडोरी औद्योगिक वसाहत परिसरात कोरोनाचा शिरकाव; प्रशासन सतर्क - Marathi News | Infiltration of corona in Dindori industrial estate area; Administration alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी औद्योगिक वसाहत परिसरात कोरोनाचा शिरकाव; प्रशासन सतर्क

दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून काही कंपन्या याबाबतची माहिती दडवुन ठेवत उपाययोजना करत नसल्याच्या तक्र ारी आल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने दखल घेत तातडीने सर्व कंपन ...

कामगारांच्या प्रश्नी साकडे - Marathi News | Workers' questions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारांच्या प्रश्नी साकडे

सातपूर : राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालून कामगारमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दिलेल्या नि ...