लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

आठ जिल्ह्यातून सव्वा कोटी लिटर दूध उत्पादन; अनुदान मात्र सहकारी दूध संघांना - Marathi News | Production of half a million liters of milk from eight districts; subsidy only for Co-operative Milk Unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठ जिल्ह्यातून सव्वा कोटी लिटर दूध उत्पादन; अनुदान मात्र सहकारी दूध संघांना

दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. ...

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान - Marathi News | Subsidy will be available only for cow milk collected through cooperative milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...

कधी युरिया तर कधी ऑक्सोटोसीनचे इंजेक्शन, भेसळयुक्त दुधाची विक्री - Marathi News | Adulteration in milk increased, how to recognize adulterated milk! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधातील भेसळ वाढली, भेसळयुक्त दूध कसं ओळखाल!

Nashik : लिटरमागे 70 रुपये मोजूनदेखील विनाभेसळयुक्त दूध मिळणे दुरापास्त झाले आहे.  ...

दुधात भेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा; कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार: अजित पवार - Marathi News | Ajit Pawar speaks in winter session of state legislature on stringent law to prevent milk adulteration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधात भेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा; कायद्यासाठी पाठपुरावा करणार: अजित पवार

दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईसाठी कायदा आणण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. ...

दुधाच्या भावाची माती; आता तरी दुध भेसळ थांबवा - Marathi News | milk rate continuously decreasing; Stop milk adulteration now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या भावाची माती; आता तरी दुध भेसळ थांबवा

राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३८ रुपये लिटरवरून २२ ते २६ रुपयांनी दूध विकावे लागत आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. ...

दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन - Marathi News | Anointment of milk to the stone in Kamati by saying give a guarantee price of Rs 34 for milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे दगडाला दुग्धाभिषेक घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...

पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | Animal feed costlier, milk from Rs 35 to Rs 25; Farmers in double trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्य महागले, दुधाचे ३५ रुपयांवरून २५ वर; शेतकरी दुहेरी संकटात

पशुधनाचे भाव किती? ...

भेसळीमुळे कोसळत आहेत दुधाचे दर? - Marathi News | Milk prices are collapsing due to adulteration? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भेसळीमुळे कोसळत आहेत दुधाचे दर?

Milk Price: शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत. ...