लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा

Milk supply, Latest Marathi News

दूध भेसळ रोखण्यासाठी, स्थानिक पातळीवर दुग्ध प्रक्रियेची गरज - Marathi News | It is necessary to process milk at the local level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध भेसळ रोखण्यासाठी, स्थानिक पातळीवर दुग्ध प्रक्रियेची गरज

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथील कार्यक्रमात डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मत. ...

म्हशीच्या दूधाला प्रतिलिटर खर्च ७८ रुपये, सरकार देतयं ४९.५० रुपये ! - Marathi News | Buffalo milk costs 78 rupees per liter, the government pays 49.50 rupees! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हशीच्या दूधाला प्रतिलिटर खर्च ७८ रुपये, सरकार देतयं ४९.५० रुपये !

तूट भरून निघणार कशी? : दुग्धव्यवसाय विकास विभागानेचा दिला खर्चाचा तपशील ...

परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ - Marathi News | Buying buffalo from abroad? There will be an increase of five thousand in subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ

'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत. ...

गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार? - Marathi News | How can farmers afford to sell cow-buffalo milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार?

शेतकऱ्यांनी कसे जुळवावे खर्चाचे गणित? ...

गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार? - Marathi News | How can farmers afford to sell cow-buffalo milk? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार?

Milk: सरकारच्याच अभ्यासानुसार एक लिटर गायीच्या दुधासाठी ४२, तर म्हशीच्या दुधासाठी ६८ रुपये खर्च येतो; पुढचे गणित शेतकऱ्यांनी कसे जुळवायचे? ...

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान - Marathi News | Want to do milk business as a side business to agriculture? Government gives a subsidy of Rs.5 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला पर्याय म्हणून पहात असाल तर या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांसाठी ... ...

राज्यात दुधाची मागणी घटली - Marathi News | The demand for milk has decreased in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुधाची मागणी घटली

राज्यात खासगी दूध संघ प्रतिदिनी ७० लाख लिटर गाय दुधाचे संकलन करतात. त्यांची सरासरी दूध खरेदी ३२ रुपये प्रतिलिटर आहे. ...

भारतात पहिली दूधाची पावडर तयार करणारे डॉ. वर्गीज कुरियन कोण होते? - Marathi News | Dr. Varghese Kurian a story of milk man of India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतात पहिली दूधाची पावडर तयार करणारे डॉ. वर्गीज कुरियन कोण होते?

गुजरातमध्ये अमूलची स्थापना करून लाखो लोकांना रोजगार देणारे आणि संपूर्ण देशातील धवलक्रांतीचे अग्रणी असलेले डॉ. वर्गीज कुरियन यांची आज ९ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी आहे. जाणून घेऊ या त्यांच्या विषयी खास गोष्टी. ...