लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

नगरसेवकास पकडून देणाऱ्याचे बेकायदा बांधकाम पाडले - Marathi News | The corporator gets the illegal construction of the owner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकास पकडून देणाऱ्याचे बेकायदा बांधकाम पाडले

अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच घेताना शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याच्यासह मध्यस्थास पकडून देणा-या तक्रारदार रामप्रसाद वासुदेव प्रजापती यांचे वाढीव बेकायदा बांधकाम बुधवारी मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेने तोडले. ...

दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर - Marathi News |  BJP's decision to reduce Nalcefi's tender in Minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर

पावसाळा महिनाभरावर आला असतानाही शनिवारी सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत नालेसफार्ईचे कंत्राट दर जास्त असल्याचे सांगून मंजूर केले नाही. ...

दिव्यांगाच्या आत्महत्येस पालिका, लोकप्रतिनिधी जबाबदार - Marathi News | Divyanga's suicide is responsible for the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांगाच्या आत्महत्येस पालिका, लोकप्रतिनिधी जबाबदार

सर्व स्तरांतून आरोप : दिव्यांग, चर्मकाराप्रति द्वेषाची भावना, अनधिकृत बांधकामांना मात्र संरक्षण ...

मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना - Marathi News | Farmers' persecution of farmers in Meera Bhaindar stops due to water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना

पदपथावर बसवले : मूलभूत सुविधा देण्याचेही सौजन्य नाही, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हुसकावून लावले ...

तहसीलदारांचे आदेश भाईंदर पालिकेने धुडकावले - Marathi News | Bhaindar Municipal Corporation has rejected the Tehsildar orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तहसीलदारांचे आदेश भाईंदर पालिकेने धुडकावले

बेकायदा बांधकामांवर कारवाई; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, भूमाफियांकडून अतिक्रमण ...

केवळ १०७ आरक्षणे महापालिकेच्या ताब्यात - Marathi News |  Only 107 reserves of municipal corporation possession | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ १०७ आरक्षणे महापालिकेच्या ताब्यात

शहराचा विकास आराखडा तयार करताना त्यात ठेवलेली आरक्षणे ही शहर आणि नागरिकांच्या हितासाठी विकसित होणे आवश्यक असते. ...

बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार - Marathi News | In order to save the illegal constructions, playground games, management of Bhinder Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार

मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. ...

मीरा - भाईंदर पालिका मुख्यालयातील नामफलक जैसे थे - Marathi News |  Meera - Bhayander municipal headquarters were like the namesake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा - भाईंदर पालिका मुख्यालयातील नामफलक जैसे थे

कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...