लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीराबाई चानू

मीराबाई चानू

Mirabai chanu, Latest Marathi News

Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास - Marathi News | Tokyo Olympics 2020 mirabi chanu won olympic medal and creates history know her struggle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: मीराबाईचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक संकटांवर मात करुन ती आजचं यश अनुभवत आहे. ...

Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही! - Marathi News | Chanu Saikhom Mirabai: Tokyo Olympics 2021- she promised Olympic medal, she has won! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही!

वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्टर स्टार. तिनं  देशासाठी ऑलिम्पिक पदक यंदा जिंकणारच हा शब्द खरा केला..(India at Tokyo Olympics 2021) ...

Tokyo Olympics: जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं - Marathi News | Tokyo Olympics: Wow! Mirabai, earn silver medal for India. India's medal account opened in Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

Tokyo Olympics: भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज झालेल्या  महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली आहे. ...

आॅलिम्पिक रद्द झाल्यास सर्व प्रयत्न वाया जातील - चानू - Marathi News | All efforts will be wasted if the Olympics are canceled - Chanu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅलिम्पिक रद्द झाल्यास सर्व प्रयत्न वाया जातील - चानू

गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे. ...

मीराबाई चानूकडे सोपविले भारताचे नेतृत्व - Marathi News | Lead India's leadership to Meerabai Chanu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मीराबाई चानूकडे सोपविले भारताचे नेतृत्व

माजी विश्वविजेती मीराबाई चानू शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करेल. ...

मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद - Marathi News | Meerabai Chanu's 'gold' comeback, Thailand won the EGAT Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद

विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना गुरूवारी थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ...

कामगिरी सुधारल्यास आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल - मीराबाई चानू - Marathi News | If performance improves, medal in upcoming events will be mine - Meerabai Chanu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कामगिरी सुधारल्यास आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल - मीराबाई चानू

दुखापतीतून सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज ...

पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी पुनरागमन करेन - Marathi News | will make a comeback from the Asian championship next year | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी पुनरागमन करेन

मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे. ...