लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

जिल्ह्यातील सर्व ११ आमदार विकासनिधी खर्च करण्यात भारी;रस्त्यांसाठी दिला सर्वात जास्त निधी - Marathi News | All 11 MLAs in the district spent heavily on development funds; the highest amount given for roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील सर्व ११ आमदार विकासनिधी खर्च करण्यात भारी;रस्त्यांसाठी दिला सर्वात जास्त निधी

धार्मिक ठिकाणे लोकप्रतिनिधींकडून निधी मिळविण्यात क्रमांक तीनवर आहेत. ...

Shambhuraj Desai: मंत्री शंभूराज देसाई निधी खर्च करण्यात आघाडीवर - Marathi News | Minister Shambhuraj Desai leads in spending funds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Shambhuraj Desai: मंत्री शंभूराज देसाई निधी खर्च करण्यात आघाडीवर

जिल्हा परिषदेने जरी निधी खर्च केला नाही, तरी तो वाया जात नाही, हा निधी पुढील आर्थिक वर्षात वापरला जाणार आहे. मात्र, कऱ्हाड दक्षिणसाठी आगामी काळात आणखी निधी देणे शक्य होणार आहे. ...

संजय राऊतांना घाबरण्याचे कारण काय? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल - Marathi News | Chandrashekhar Bawankule criticized sanjay raut over ED action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांना घाबरण्याचे कारण काय? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

ईडी देशातील प्रतिष्ठित तपास संस्था आहे. या यंत्रणा कायद्याने काम करतात. त्यामुळे ईडीच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावणे चुकीचे ठरेल असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.  ...

Sharad Pawar: डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार - Marathi News | Dinner diplomacy ... Sharad Pawar with Gadkari and Karjat-Jamkhed MLA with Danve | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार

राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय झाला, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले. ...

काँग्रेसच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा; आमदारांची सोनिया गांधीकडे तक्रार - Marathi News | Maharashtra Congress MLAs meet party chief Sonia, complain against state leadership | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा; आमदारांची सोनिया गांधीकडे तक्रार

असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे १०० आमदार कसे निवडून येणार, असा प्रश्न आमदारांनी सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला. ...

हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी - Marathi News | political war between Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar over credit of chandrapur dikshabhumi funding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी

एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. ...

Sonia Gandhi: काँग्रेसचे 22 आमदार सोनिया गांधींना भेटले, पक्षप्रमुखांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Sonia Gandhi: 22 Congress MLAs met at 10 Janpath, Sonia Gandhi gave clear instructions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे 22 आमदार सोनिया गांधींना भेटले, पक्षप्रमुखांनी स्पष्टच सांगितले

राज्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी पक्षप्रमुखांपुढे राज्यातील काही मंत्र्यांची तक्रार केली आहे ...

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | government should inaugurate samruddhi mahamarg by Devendra Fadnavis said Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : चंद्रशेखर बावनकुळे

कोणी कितीही श्रेय घेतले तरी हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्याचे नाव महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला माहिती असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  ...