लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल - Marathi News | Why is there no inquiry into corruption in Haryana through ED-CBI? haryana congress mla neeraj sharma's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल

आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...

चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या निधीवरून मुनगंटीवार-जोरगेवार यांचे दावे-प्रतिदावे - Marathi News | political drama between sudhir mungantiwar and kishor jorgewar over the funding of Deekshabhoomi in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या निधीवरून मुनगंटीवार-जोरगेवार यांचे दावे-प्रतिदावे

हा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच आल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाल्याचा दावा केला आहे. ...

दिल्लीत दखल... महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Congress likely to undergo major reshuffle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दखल... महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

सोनिया गांधी यांनी घेतली पत्राची दखल ...

आमदारांच्या घरांची योजना बारगळणार, अजित पवारांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Ajit Pawar's clear indication that MLA's housing scheme will fail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांच्या घरांची योजना बारगळणार, अजित पवारांचे स्पष्ट संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट संकेत ...

संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच - Marathi News | How far will the Shiv Sena MLAs go? There will be a discussion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच

गालातल्या गालात हसणाऱ्या राष्ट्रवादीवाल्यांमुळे शिवसेनेचे आमदार चिडले आहेत, काँग्रेसचे आमदारही सोनिया गांधींकडे दाद मागायला निघाले आहेत. ...

पत्रास कारण की... काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र - Marathi News | Letters of 25 disgruntled MLAs to Sonia Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रास कारण की... काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र

महामंडळांवरील नियुक्त्यांवरून खदखद; दिल्लीत भेटीची वेळ मागितली ...

आमदारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार? अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले... - Marathi News | Will the state government reverse the decision to provide houses to MLAs? Ajit Pawar gave a clear signal, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले...

MLA Home: आमदारांना ठरलेल्या किमतीत घरे दिली जाणार होती मात्र आता एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. ...

आमदार जागे झाले, पण 'सर्व्हर' झोपला!; आठवड्यात २०० कामांचे प्रस्ताव - Marathi News | About 200 proposals from two ministers and 10 MLAs from Kolhapur district to the district planning committee in the last week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार जागे झाले, पण 'सर्व्हर' झोपला!; आठवड्यात २०० कामांचे प्रस्ताव

जिल्ह्यातील दोन मंत्री आणि १० आमदारांकडून आलेल्या या प्रस्तावांवर काम करताना सध्या नियोजन कार्यालयाचा रात्रीचा दिवस सुरू आहे. दुसरीकडे अतिरिक्त ताण आल्याने सर्व्हर डाऊन होऊन यंत्रणा बंद पडली. ...