शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांवरून काँग्रेसचं ‘उत्तर भारतीय कार्ड’, मराठी आणि परप्रांतीय भेद करणाऱ्यांना लगावला टोला  

पुणे : Vasant More:...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', वसंत मोरेंनी सांगितलं पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण

महाराष्ट्र : वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

महाराष्ट्र : वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

ठाणे : उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत; बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या संमेलनाला हजेरी

महाराष्ट्र : …मग लावा बांबू’’, राज ठाकरेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना टोला 

महाराष्ट्र : ...तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?; मराठा-OBC आरक्षण वादावर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : “महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...”

महाराष्ट्र : ...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला