लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान - Marathi News | Mobile shop fire in Pimpri Big loss to the shop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान

आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

Apple News : Apple कंपनीला मोठा धक्का! या देशाने iPhone १६ वर घातली बंदी; नेमकं काय घडलं? - Marathi News | iphone-16-not-be-sold-in-indonesia-government-ban-apple-iphone16 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple कंपनीला मोठा धक्का! या देशाने iPhone १६ वर घातली बंदी; नेमकं काय घडलं?

Apple iPhone 16 : इंडोनेशियाने अ‍ॅपलच्या आयफोन १६ ला देशात विकण्यास बंदी घातली आहे. सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाने कंपनीला मोठा धक्का बसला आहे. ...

बायका ड्रग्जविक्रेत्या, नवरे मोबाइल चोर! ८ लाखाच्या हेरॉइनसह १२ लाखांचे मोबाइल हस्तगत - Marathi News | Wives are drug dealers husbands are mobile thieves Mobiles worth 12 lakh seized along with heroin worth 8 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायका ड्रग्जविक्रेत्या, नवरे मोबाइल चोर! ८ लाखाच्या हेरॉइनसह १२ लाखांचे मोबाइल हस्तगत

कोपरी परिसरात बुधवारी रात्री सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई ...

महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन - Marathi News | jio rs 799 plan offer get 84 days long validity on cheap plan with free calling and data  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio : ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने लिस्टमध्ये जास्त व्हॅलिडिटी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे. ...

मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी - Marathi News | Cell phones banned in polling stations; 40 thousand municipal employees will be working on polling day says Gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो. ...

मोबाइलवरील मालिका बंद केल्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली; पुण्यातील संतापजनक घटना - Marathi News | Turning off the series on mobile broke the wooden frame in the mother's head; Outrageous incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइलवरील मालिका बंद केल्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली; पुण्यातील संतापजनक घटना

आईवर जीवघेणा हल्ला करत त्याने कात्रीने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आईने तो वार चुकवला ...

मान खाली घालून मोबाइल पाहता? मग मणका गेलाच समजा; तरूणांवर शस्त्रक्रियेची नामुष्की - Marathi News | Looking at your mobile with your neck down? Then suppose the spine is gone; Surgery on the young is a shame | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान खाली घालून मोबाइल पाहता? मग मणका गेलाच समजा; तरूणांवर शस्त्रक्रियेची नामुष्की

‘बुलेटराजा’लाही कंबरदुखी, सतत संगणकावर कामाने मणक्यावर होतोय विपरीत परिणाम ...

मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण.. - Marathi News | 15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : Be careful- your child's life is also in danger because.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण..

15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : मोबाइलचं व्यसन आणि त्यापायी होणारी टोकाची वर्तणूक मुलांचा जीव घेऊ लागली आहे, त्यावर उपाय काय-वाचा ...