लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसून स्पेशल

मानसून स्पेशल

Monsoon special, Latest Marathi News

तू ये रे पावसा.... आला रे आला, 'मान्सून' मुंबईत दाखल झाला - Marathi News | You have rains ... .... come back, 'Monsoon' entered Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तू ये रे पावसा.... आला रे आला, 'मान्सून' मुंबईत दाखल झाला

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा पुढील प्रवास कायम वेगाने सुरू राहण्यासाठी हवामान अनुकूल आहे ...

मान्सून आज मुंबईत - Marathi News | Monsoon today in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून आज मुंबईत

कासवगतीने का होईना; मान्सूनचा प्रवास पुढे सरकत असून सोमवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. ...

तहानल्या मातीला जलसंजीवनी - Marathi News | Thornyaa Muthi Jalajnivani | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहानल्या मातीला जलसंजीवनी

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली असून, आजवर वार्षिक सरासरीच्या ५.९ टक्के पाऊस झाला आहे ...

गेल्या १० वर्षातील सर्वात उशिरा मॉन्सून पुण्यात दाखल... - Marathi News | the most waiting monsoon was reach in Pune ...but there is no rain in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या १० वर्षातील सर्वात उशिरा मॉन्सून पुण्यात दाखल...

पुणे शहरात सोमवारी सकाळी काही वेळ अधून मधून पावसाच्या सरी आल्या़... ...

कोल्हापूर, सांगलीसह नगर, नाशिकला पाऊस - Marathi News |  Kolhapur, Sangli, Nagar, Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर, सांगलीसह नगर, नाशिकला पाऊस

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागांत व विदर्भात सुरू झाली आहे. ...

दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग - Marathi News | The speed of sowing activity due to strong rains | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. ...

चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'! - Marathi News | Recipe of Luffa acutangula or Dodkyachi Bhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :चवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'!

सध्याच्या अल्हाददायी वातावरणात भजी खाण्याची इच्छा होणार नाही, असं शक्यच नाही. अशातच दररोजच्या कांदा-बटाट्याच्या भजी खाऊन कंटाळा आलेला असतो. ...

परभणी : रिमझिम पावसाने मान्सूनकडून उंचावल्या आशा - Marathi News | Parbhani: Hope expected from monsoon to get rid of rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रिमझिम पावसाने मान्सूनकडून उंचावल्या आशा

यावर्षीच्या पावसाळ्यात दोन आठवड्यांच्या विलंबाने २२ जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला असून, मध्यम स्वरुपाच्या या पावसाने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत़ ...