लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

मोर्चा

Morcha, Latest Marathi News

दुस-या दिवशीही उपोषण, आंदोलने सुरूच - Marathi News |  The next day, fasting, agitation continued | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुस-या दिवशीही उपोषण, आंदोलने सुरूच

जिल्ह्यात दुसºया दिवशीही २७ आॅगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांतर्फे आंदोलन व उपोषण सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून घोषणाबाजी केली. यावेळी परिसर आंदोलनांनी दुमदुमुन गेला होता. ...

पदोन्नतीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एल्गार : स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे विशाल मोर्चा - Marathi News | Elgar for the implementation of reservation in promotion: a huge morcha by an Swatantra Majdoor Union | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदोन्नतीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एल्गार : स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे विशाल मोर्चा

६० हजार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठरले आहेत. याविरोधात राज्यभरात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या अन्यायाविरोधात मंगळवारी राज्यभरातील हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले. स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे हा मोर्च ...

पुन्हा वाढली आंदोलनांची धार - Marathi News |  The edge of agitation again increased | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुन्हा वाढली आंदोलनांची धार

प्रलंबित मागण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निवेदने देऊनही काही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांनी ...

आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर - Marathi News | Wanjari community will also take to the streets for reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर

वाढीव आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता वंजारी समाजही रस्त्यावर उतरणार आहे. २८ आॅगस्ट रोजी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत शनिवारी ही माहिती देण्यात आली. ...

हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन - Marathi News |  Prohibition movement in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन

मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले. ...

‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा - Marathi News | Marches on Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा

महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आ ...

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा - Marathi News | Rashtriya Karmakar Federation organized in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा

दिल्ली येथील संत रविदास मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष  - Marathi News | Considering ignorance of the investigation into Dabholkar's murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सरकार जाणीवपूर्वक तपासात विलंब करीत असल्याचा आरोप करीत मंगळवारी महाराष्ट्र अंनिसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...