लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद

Mosque, Latest Marathi News

जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास - Marathi News | Suspect person arrested with weapon near jama mosque in noida police engaged in investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामा मशिदीजवळ शस्त्रासह संशयिताला अटक, पोलिसांनी सुरु केला तपास

Suspect person arrested : चौकशीत हा दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Morning Ajaan now without honking, An important decision was taken by the Muslim brothers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले. ...

Raj Thackeray: हमारे कार्यकर्ता का धरपकड्या, राज ठाकरेंनी चक्क हिंदीतून मांडली भूमिका - Marathi News | Raj Thackeray: The arrest of our activist, Raj Thackeray played the role in Hindi about bhonda andolad loudspeaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हमारे कार्यकर्ता का धरपकड्या'', राज ठाकरेंनी चक्क हिंदीतून मांडली भूमिका

राज ठाकरे यांनी चक्क हिंदीतही पत्रकार परिषद घेतली. भोंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. ...

साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच - Marathi News | Police patrol mosques in Satara, watch over MNS activists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच

मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. ...

प्रार्थना ईश्वराची असो की अल्लाची, ती शुभ, पवित्र आणि मंगलच असते ! - Marathi News | Whether the prayer is from God or Allah, it is auspicious, holy and auspicious! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रार्थना ईश्वराची असो की अल्लाची, ती शुभ, पवित्र आणि मंगलच असते !

तीन पिढ्यांपासून न्यू बाबूळखेड्यात जोपासला जातोय सामाजिक एकोपा व जातीय सलोखा ...

How to Check Noise of LoudSpeaker: भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिस आयुक्तांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला - Marathi News | How to Check Noise of Loudspeaker: How will the general public count the sound by meter on Smartphone, Mobile of mosque azan? Mumbai Police told on March 12, Raj Thackeray told limit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिसांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला

तुम्ही देखील कोणत्याही यंत्रणेशिवाय आवाजाची तीव्रता मोजू शकता. डेसिबलमध्ये ही तीव्रता मोजली जाते. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार आहात. ...

मुंबई पोलिसांची दिली इतक्या मशिदींना मुभा, पण सायलेंट झोनमध्ये भोंगे नको - Marathi News | That many mosques allowed loudspeakers by Mumbai police, but no permission in Silent Zone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांची दिली इतक्या मशिदींना मुभा, पण सायलेंट झोनमध्ये भोंगे नको

Mumbai Police allowed loudspeaker to mosques :सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. ...

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये - Marathi News | The process of filing a case against Raj Thackeray has started; Aurangabad Police In Action Mode | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये

Raj Thackeray : राज्यात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंवरही आजच कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. ...