लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष - Marathi News | CSK Bowler Deepak Chahar attempts to mankad GT Bastman Vijay Shankar in Qualifier one match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला आणि १०व्यांदा चेन्नई संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. ...

धोनीचा तिरस्कार करण्यासाठी राक्षस बनावं लागेल!  हार्दिक पांड्या : मी कायम माहीचा समर्थक - Marathi News | To hate Dhoni, you have to be a monster! Hardik Pandya: I am always Mahi's supporter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा तिरस्कार करण्यासाठी राक्षस बनावं लागेल!  हार्दिक पांड्या : मी कायम माहीचा समर्थक

चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात यांच्यातील मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीआधी हार्दिकने धोनीबाबत मत मांडले. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : तू चेपॉकवर पुन्हा येऊन खेळशील? मी CSKसाठी नेहमीच उपलब्ध राहिन, पण... - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Will you come & play here in Chepauk again? There is 8-9 months left for auction, I will be there for CSK everytime, lots of time to decide" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू चेपॉकवर पुन्हा येऊन खेळशील? MS Dhoni- मी CSKसाठी नेहमीच उपलब्ध राहिन, पण... 

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi :  धोनीच्या नावावर ४ आयपीएल जेतेपदं आहेत आणि कारकीर्दिच्या अखेरच्या टप्प्यात आणखी एक ट्रॉफी त्याला जिंकायची आहे. कॅप्टन कूलने २४८ आयपीएल सामन्यांत ५०८१ धावा केल्या आहेत. १४१ झेल ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Matheesha Pathirana was ready to bowl but the umpires stopped him . Then the umpires and the Ms Dhoni chatted till the time elapsed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स दमदार कामगिरी करताना गुजरात टायटन्सला बॅकफूटवर फेकले. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ruturaj Gaikwad 60 ( 44), Devon Conway 40 ( 34), Chennai Super Kings 172/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्ससाठी पुन्हा एकदा  ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने चांगली खेळी केली, पण... ...

IPL 2023: अव्वल गुजरातचं आव्हान परतवण्यासाठी चेन्नईने आखला मास्टरप्लॅन, धोनी बजावणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | IPL 2023, GT vs CSK Qualifier 1: Chennai lays out master plan to challenge top Gujarat, Dhoni to play key role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातचं आव्हान परतवण्यासाठी चेन्नईने आखला मास्टरप्लॅन, धोनी बजावणार महत्त्वाची भूमिका

IPL 2023, GT vs CSK Qualifier 1: या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम फेरीचे तिकीट पक्के करण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी काहीतरी वेगळीच चाल खेळून हार्दिक पांड्याला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो ...

'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | The friendship between Gujarat captain Hardik Pandya and Chennai captain MS Dhoni is well known. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन

आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. ...

धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान - Marathi News | Test of Dhoni's batsmen, 1st Qualifier Today: Defending champions Gujarat face CSK in ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान

गुजरातने यंदा चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने येथे सात सामने खेळले खरे पण प्रत्येकवेळी खेळपट्टीचे स्वरूप वेगळे जाणवले. गुजरातविरुद्ध ही खेळपट्टी कशी असेल याचा वेध घेणे कठीण आहे.  ...