लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

४६१ बांधकामांना ताकीद, सूचनांचे पालन करा अन्यथा काम थांबवू : महापालिका आक्रमक - Marathi News | 461 constructions warned, follow instructions or stop work : Municipal aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६१ बांधकामांना ताकीद, सूचनांचे पालन करा अन्यथा काम थांबवू : महापालिका आक्रमक

स्थानिक पातळीवर इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातून धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या जागी पत्र्यांचे आच्छादन, कापडी, ताडपत्र्यांची आवरणे बसवण्यास पालिकेने सूचना दिल्या आहेत. ...

'६ महिन्यांत कारवाई काय?'; बेकायदा होर्डिंग्जवरून नगरपालिकांची कोर्टाकडून कानउघाडणी - Marathi News | 'What action was taken in 6 months?'; Court slams state wide municipalities over illegal hoardings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'६ महिन्यांत कारवाई काय?'; बेकायदा होर्डिंग्जवरून नगरपालिकांची कोर्टाकडून कानउघाडणी

लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक, एकाही नेत्यावर गुन्हा दाखल नाही ...

नाक दाबून बुक्क्यांचा मार; साहेब, तब्येत बिघडली तर जबाबदार कोण? जनतेचा सवाल - Marathi News | punching the nose; Sir, if the health deteriorates, who is responsible? Public question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाक दाबून बुक्क्यांचा मार; साहेब, तब्येत बिघडली तर जबाबदार कोण? जनतेचा सवाल

महापालिकेने या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, स्थानिकांनी केली मागणी ...

१० वर्षांत उघडले नाही एकाही नगरसेवकाने तोंड; तक्रारींमध्ये मात्र वाढच वाढ - Marathi News | Not a single corporator has opened his mouth in 10 years; However, the complaints are increasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वर्षांत उघडले नाही एकाही नगरसेवकाने तोंड; तक्रारींमध्ये मात्र वाढच वाढ

पालिका व माजी नगरसेवकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मुंबई बनले ‘हवेच्या प्रदूषणाचे बेट’ ...

राज ठाकरेंच्या सूचनेनुसार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं रुपडं पालटणार - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Park of Dadar will get a makeover as per Raj Thackeray's suggestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या सूचनेनुसार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं रुपडं पालटणार

महापालिकेच्या माध्यमातून या मैदानाचं सुशोभिकरण आणि परिसरातील प्रदूषण कसं कमी होईल हे काम हाती घेण्यात येईल. ...

नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस - Marathi News | Nasal booster dose; Eligible citizens between the ages of 18 to 59 will get the vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस

संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ...

उपाययोजनांवरच आच्छादन; मुंबई पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची शून्य अंमलबजावणी - Marathi News | Covering the measures themselves; Zero implementation of Mumbai Municipal Corporation guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपाययोजनांवरच आच्छादन; मुंबई पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची शून्य अंमलबजावणी

धुळीचे साम्राज्य कायम ...

लाला माती ठरतेय शिवाजी पार्काची समस्या, पालिका करणार तज्ज्ञ सल्ल्लागारांची नियुक्ती - Marathi News | Red soil is becoming the problem of Shivaji Park, the municipality will appoint expert consultants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाला माती ठरतेय शिवाजी पार्काची समस्या, पालिका करणार तज्ज्ञ सल्ल्लागारांची नियुक्ती

Mumbai: सतत वर्दळ असलेल्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मॉर्निग वॉक- इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारे, शेकडो खेळाडू घडवणारे शिवाजी पार्क( छत्रपती शिवाजी महाराज मैदान ) गेल्या काही वर्षांत धुळीचे केंद्र बनले आहे. ...