लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले - Marathi News | Mumbai Video: MNS activist Akash Mayin killed in road rage incident in Malad area of Mumbai 9 arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले

MNS activist killed: मालाड पूर्वमध्ये एका मनसे कार्यकर्त्याला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी इतकं मारलं की, यात मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, अंगाचा थरकाप उडवणारे दृश्य आहे. ...

उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती - Marathi News | No angioplasty on Uddhav Thackeray, just regular checkups; Information about Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

Uddhav Thackeray Health Update: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर 'अँजिऑप्लास्टी' म्हटले जात होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली.  ...

Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात - Marathi News | Veteran actor Atul Parchure passed away at the age of 57 he had recovered from cancer recently | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली होती मात

Atul Parchure Passed Away: मराठीतील उत्तम अभिनेता हरपला, अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

आता मुंबईत मिळणार 'टोल फ्री' एन्ट्री, पण कोणाचे किती पैसे वाचणार? - Marathi News | Toll exemption announced for which vehicles at five Toll points of Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आता मुंबईत मिळणार 'टोल फ्री' एन्ट्री, पण कोणाचे किती पैसे वाचणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचरसंहिता लागण्याआधी महायुती सरकारने मुंबईतील टोल नाक्यांसदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून लागू होणाऱ्या टोलमाफीमुळे सणासुदीच्या काळात मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे ...

२००० कोटींचा घोटाळा, ४६२ कोटींची मालमत्ता अन्... सिद्दिकींच्या हत्येचं कारण ठरला SRA प्रकल्प? - Marathi News | What was that scam in which ED had seized Baba Siddiqui 462 crore worth property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२००० कोटींचा घोटाळा, ४६२ कोटींची मालमत्ता अन्... सिद्दिकींच्या हत्येचं कारण ठरला SRA प्रकल्प?

मुंबई पोलीस बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागच्या प्रत्येक कारणाचा सखोल तपास करत आहेत. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर - Marathi News | Conspiracy to kill Baba Siddiqui; Who killed baba Siddique accused name list | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर

Who Killed Baba Siddique: बाबा सिद्दिकी यांची वर्दळीच्या वेळेत हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान असून, आतापर्यंत तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर आले आहे. ...

पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का! - Marathi News | Ranji Trophy Krunal Pandya Lead Baroda won by 84 runs Against Defending champions Mumbai In Opening Round Bhargav Bhatt star of the show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!

 गत विजेता मुंबई संघ या सामन्यात दबदबा दाखवून देईल, अशीच अपेक्षा होती. कारण... ...

"प्रवासी सुरक्षेसाठी सेफ्टी डोअरच्या लोकल चालवा!" - Marathi News | Run the safety door local for passenger safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रवासी सुरक्षेसाठी सेफ्टी डोअरच्या लोकल चालवा!"

संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएमकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांत एसी लोकलचे तिकीट दर कमी करून सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, ही प्रमुख मागणी आहे. ...