लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर - Marathi News | Baba Siddique Murder: identity of the fourth accused in Baba Siddique murder; Police on the trail of Jasin Akhtar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर

बाबा सिद्दिकी हत्याकांडातील दोन आरोपींना पोलिसांनी पकडले असून, इतर दोघे सध्या फरार आहेत. ...

Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं - Marathi News | Did Baba Siddiqui really have Y grade security? Police responded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं

Baba Siddique Latest News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असेही म्हटले गेले. याबद्दल आता पोलिसांनी उत्तर दिले आहे.  ...

"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी - Marathi News | Baba Siddique Shot Dead in Mumbai : "I will make your film - Ek Tha MLA", Dawood Ibrahim once threatened Baba Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

Baba Siddique : जमिनीच्या वादातून ही धमकी देण्यात आली होती. ...

बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय? - Marathi News | Baba Siddiqui murder: One accused in police custody; What did the court order about the second accused? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?

Baba Siddique News in Marathi: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एकाच आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. ...

"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले? - Marathi News | "Forgive me one murder...", Raj Thackeray's request directly to the President; Why did you say that in the mns workers meeting in goregaon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी - Marathi News | Baba Siddique Murder: First Crime of tow attackers but third one Killed his brother before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी

Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांची क्राइम कुंडली समोर आली आहे. ...

मनीष मार्केटच्या बाजूचा ‘ताे’ भूखंड कुणाच्या घशात? आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण धोक्यात, आरक्षण रद्द - Marathi News | Whose throat is the 'Tae' plot next to Manish Market Decentralization of disaster management threatened, reservation cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष मार्केटच्या बाजूचा ‘ताे’ भूखंड कुणाच्या घशात? आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण धोक्यात, आरक्षण रद्द

हे आरक्षण नेमक्या कोणत्या कारणामुळे उठविले आहे, याबाबत पालिका स्तरावरून माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे भविष्यात हा भूखंड नागरी कामासाठीच वापरला जाणार की कोणत्या बिल्डरच्या घशात जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट - Marathi News | NCP Supriya Sule Tweet Over Baba Siddique Murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

NCP Supriya Sule And Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. ...