लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती - Marathi News | Successful preparation of OBC Mahamelava, appointment of 5 thousand volunteers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती

नरसी येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी ...

खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात - Marathi News | Beware! civil dress police on the streets; Don't drink heavy alcohol, otherwise New Year celebrate in Jail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खबरदार! रस्त्यावर साध्या वेषात पोलीस; झोकांड्या खाऊस्तर पिऊ नका, अन्यथा नवे वर्ष ठाण्यात

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे.  ...

एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले - Marathi News | Hayava crushes two men on bike at Umari road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले

चालकाचे भरधाव वेगातील हायवावरील नियंत्रण सुटले, दुचाकीवरील दोघांना चिरडले ...

मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला - Marathi News | The convoy of MLA Ravindra Vaikar, who was going to the meeting, was stopped by Sakal Maratha Samaj brothers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला

मेळाव्यासाठी पुढे जाण्याचे टाळत आमदार रवींद्र वायकर ताफ्यासह माघारी फिरले. ...

बाबा जोरावर सिंग अन् फतेह सिंग यांच्या शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल; गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | India will cherish the legacy of bravery of Baba Jorawar Singh and Fateh Singh; Information from Girish Mahajan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाबा जोरावर सिंग अन् फतेह सिंग यांच्या शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल; गिरीश महाजन यांची माहिती

आजपासूनच अधिक सुसंस्कृत, जबाबदार, कर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हा, असे भावनिक आवाहन गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  ...

Video: नांदेड स्टेशनवर रेल्वेच्या एका बोगीस भीषण आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out in the bogies of a train under repair at Nanded station, a disaster was averted by the vigilance of the staff | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: नांदेड स्टेशनवर रेल्वेच्या एका बोगीस भीषण आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.  ...

नवीन कुलगुरू कोण? अर्जांची छाननीच बाकी, कुलगुरूंच्या निवडीसाठी आणखी प्रतीक्षाच ! - Marathi News | Who is the new vice chancellor of SRT University Nanded? Applications are left to be scrutinized, waiting for the selection of the Vice-Chancellor! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नवीन कुलगुरू कोण? अर्जांची छाननीच बाकी, कुलगुरूंच्या निवडीसाठी आणखी प्रतीक्षाच !

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. ...

पीक कापणी प्रयोगानुसार नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी - Marathi News | According to the crop harvesting experiment, the yield of Nanded district is less than 50 paise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कापणी प्रयोगानुसार नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी

ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळ असल्याचे सूचित करणारा ट्रिगर- 2 लागू होतो त्या तालुक्यांमध्ये पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अर्थात ग्राउंड ट्रुथींग  केली जाते. ...