लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
PM Modi : वैद्यकीय शिक्षणाबाबत नरेंद्र मोदींची महत्वपूर्ण घोषणा; म्हणाले, "पुढील ५ वर्षात..." - Marathi News | Will create 75,000 new medical seats in next 5 years: PM Modi says in Independence Day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैद्यकीय शिक्षणाबाबत नरेंद्र मोदींची महत्वपूर्ण घोषणा; म्हणाले, "पुढील ५ वर्षात..."

Independence Day 2024 : नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. ...

'सैनिक सर्जिकल स्ट्राइक-एअरस्ट्राइक करतात, तेव्हा तरुणांची...'; PM मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले जनतेचे स्वप्न - Marathi News | Independence Day 2024 PM Narendra Modi told indian's dream from Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सैनिक सर्जिकल स्ट्राइक-एअरस्ट्राइक करतात, तेव्हा तरुणांची...'; PM मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले जनतेचे स्वप्न

Independence Day 2024 : पंतप्रधान मोदी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते... ...

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी - Marathi News | how should india to be and what exactly do the countrymen think pm narendra modi read out the list on independence day 2024 speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: विकसित भारताच्या संकल्पासाठी सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, असे सांगत देशवासीयांना नेमके काय वाटते, ते पंतप्रधान मोदींनी सांगितले. ...

“सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी - Marathi News | pm narendra modi hoist tiranga at red fort on 78th independence day and addressed to nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी

PM Modi addresses the nation on 78th Independence Day: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. ...

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो, जाणून घ्या फरक..? - Marathi News | Independence Day: On 15th August and 26th January flag is hoisted in different ways, know the difference between the two..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो, जाणून घ्या फरक..?

Independence Day: 26 जानेवारी आणि 15 ऑग्स्ट रोजी तिरंगा फडकवला जातो, पण दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याच्या पद्धत वेगळी आहे. ...

शार्पशूटर्स, SWAT कमांडो, Ai कॅमेरे...स्वातंत्र्यदिनी अशी असेल राजधानी दिल्लीची सुरक्षा - Marathi News | Delhi Security on Independence Day: Sharpshooters, SWAT commandos, Ai cameras this will be the security of capital Delhi on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शार्पशूटर्स, SWAT कमांडो, Ai कॅमेरे...स्वातंत्र्यदिनी अशी असेल राजधानी दिल्लीची सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. ...

"जे फाळणीच्या भयावहतेने..."; PM मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीतील पीडितांना अर्पण केली श्रद्धांजली  - Marathi News | PM Modi paid tribute to the victims of India-Pakistan partition day before independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे फाळणीच्या भयावहतेने..."; PM मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीतील पीडितांना अर्पण केली श्रद्धांजली 

ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला. ...

उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे - Marathi News | Uddhav Thackeray target on Eknath Shinde, Narendra Modi, Amit Shah and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.  ...