लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | kargil vijaya divas PM narendra modi about indian army agniveer scheme agnipath ands says Then Modi will be 105 years old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं

"...मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत." ...

"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | Kargil Vijay Diwas PM Modi lashes out at opponents of Agniveer scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi on Kargil Diwas: कारगिल विजय दिवसाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ...

आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं - Marathi News | US On PM Modi Russia Visit Don't teach us, our right to be friends with anyone; India informed America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं

US On PM Modi Russia Visit : पीएम मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला! - Marathi News | India maldives tension Modi government brought the arrogance of Maldives to the place, gave shock to mohamed muizzu in budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला!

...खरे तर, भारतीय पर्यटकांनी पाठ विरवल्याचा सामनाही मालदिवला करावा लागत आहे. यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते. ...

'पंतप्रधान जी, तुम्ही एकाकी पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर मोदी सरकारला दिला सल्ला - Marathi News | Prime Minister, you will be lonely Tamil Nadu CM MK Stalin advises Modi government on budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान जी, तुम्ही एकाकी पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर मोदी सरकारला दिला सल्ला

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. ...

PM मोदींचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितलं 'लॉजिक' - Marathi News | Why does PM Modi trust Amit Shah so much Vikas Divyakirti explains logic behind it BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितलं 'लॉजिक'

PM Modi Amit Shah, Vikas Divyakirti: प्रतिभावंत वक्ते विकास दिव्यकिर्ति यांनी भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काही मते मांडली ...

अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा - Marathi News | An announcement by the Modi government in the budget, China's tension will increase India can benefit greatly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

अर्थसंकल्प 2024 वरून विरोधी पक्ष सरकार विरोधात आक्रमक आहे. मात्र, या अर्थसंकल्पात भारत सरकारने एक अशी घोषणा केली आहे, ज्यामुळे चीनचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. ...

Rahul Gandhi : "आम्ही सरकारवर दबाव आणू..."; शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Rahul Gandhi meets with farmer leaders in loksabha says msp legal guarantee should be given to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सरकारवर दबाव आणू..."; शेतकऱ्यांच्या भेटीनंतर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. ...