लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

भाजपत रांग म्हणजे निष्ठावंतांनी पुन्हा वळकटी बांधावी! - Marathi News | BJP queue means loyalists should build a curve again! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपत रांग म्हणजे निष्ठावंतांनी पुन्हा वळकटी बांधावी!

गिते, बागुल पक्ष सोडून गेले म्हणून काय झाले, भाजपत यायला रांगेत अनेकजण उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा घाम फुटणे स्वाभाविक ठरले आहे. ...

शासकीय परवानगीविना रखडणार मनपाची बससेवा - Marathi News | Corporation's bus service will be delayed without government permission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय परवानगीविना रखडणार मनपाची बससेवा

शहर बस वाहतुकीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही जाहीर केला असताना प्रत्यक्षात मात्र प्रवासी वाहतूक संचलनासाठी लागणारा (ऑपरेशन) परवानाच शासनाकडे अडकला आहे. गेल्यावर्षी महापालिकेने परिवहन मंत्रालयाकडे केलेल्या अर्जावर अद्याप ...

इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय रे भाऊ... - Marathi News | What is electric audit bro ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय रे भाऊ...

नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय ... ...

खासगी रूग्णालयांची अडवणूक, सरकारी रूग्णालयांचे काय? - Marathi News | Obstruction of private hospitals, what about government hospitals? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी रूग्णालयांची अडवणूक, सरकारी रूग्णालयांचे काय?

नाशिक-  खासगी रूग्णालयांना नियमांची सक्ती करून अडवणूक करणे नवीन नाही. नाशिकमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने खासगी रूग्णालये आणि डॉक्टरांच्या केलेल्या छळवणूकीच्या घटना आहेत. मात्र, भंडारा येथील शासकीय रूग्णालयातील दुर्घटनांच्या पाठोपाठ  ...

स्थायीच्या सदस्य नियुक्तीबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Hearing in High Court tomorrow regarding appointment of permanent members | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीच्या सदस्य नियुक्तीबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाल्याने आता स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षीय तौलनिक बळानुसार शिवसेनेला लाभ होऊ शकतो. या गेल्या वर्षी दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर बुधवारी (दि. १३) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. ...

आजी-माजी उपमहापौर आता पदाचे राजीनामे देणार का? - Marathi News | Will the former deputy mayor resign now? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजी-माजी उपमहापौर आता पदाचे राजीनामे देणार का?

भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता आजी-माजी उपमहापौर राजीनामे देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांच्या बळावर नगरसेवक पदाची उमेदवारी पदरात पाडून घेणारे त्यांचे स ...

स्थगिती अतिक्रमणांना, प्रशासन म्हणते फलकांना ! - Marathi News | Postponement of encroachments, administration says to panels! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थगिती अतिक्रमणांना, प्रशासन म्हणते फलकांना !

 शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अतिक्रमणे हटवू नये, अशी सूचना केली असताना प्रत्यक्षात मात्र फलक म्हणजे अतिक्रमण त्यामुळ ...

युनिफाइड डीसीपीआर;  आज कार्यशाळा - Marathi News | Unified DCPR; Workshop today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युनिफाइड डीसीपीआर;  आज कार्यशाळा

बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ...