लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशकातील शहर बसेस बंदचे कुणालाच कसे सोयरसुतक नाही? - Marathi News | How come no one is worried about the closure of city buses in Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील शहर बसेस बंदचे कुणालाच कसे सोयरसुतक नाही?

शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...

वृक्ष गणनेच्या देयकावरून संशयकल्लोळ - Marathi News | Doubts over tree count payments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्ष गणनेच्या देयकावरून संशयकल्लोळ

शहरात वृक्ष गणना करताना ज्यादा आलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या खर्चावरून संशय व्यक्त केला जात असतानाच ही रक्कम ठेकेदार कंपनीला मिळवून देण्यासाठी काही नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर आता घाईघाईने हा प्रस्ताव य ...

नाशिक महापालिकेला आत तरी बस सेवा चालवणे शक्य आहे काय? - Marathi News | Is it possible to run bus service inside Nashik Municipal Corporation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला आत तरी बस सेवा चालवणे शक्य आहे काय?

ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा  हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयां ...

बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण! - Marathi News | Politics even after unopposed elections! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण!

नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून पंचवटी, नाशिक पूर्व व सातपूर या तीन ठिकाणी भाजपाला संधी ... ...

शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड - Marathi News | City bus closed, passenger pockets empty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

(मालिका एसटी) नाशिक शहरात कोरोनामुळे आधीच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनांची संख्या कमी त्यात कोणी दुचाकीवर बसवायला आणि लिफ्ट देण्यासही तयार ... ...

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय - Marathi News | Injustice to Nashik residents from ST running for the help of BEST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू अ ...

बस सेवा मनपाकडे अधिकारी नियुक्त स्मार्ट सिटीकडे! - Marathi News | Bus Service Corporation appoints officers to Smart City! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस सेवा मनपाकडे अधिकारी नियुक्त स्मार्ट सिटीकडे!

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या काराभाराची एकेक लक्तरे टांगली जात असताना आता नवीन प्रकार चर्चेत आला. शहर बस वाहतूक पुर्णत: महापालिका चालविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे वाहतूकीसंदर्भात दोन अधिकारी नियुक्त करून त्यांचे वेतन कंपनी देत आहे. तर पाणी पुर ...

विषय समितीच्या सदस्यांची २० आॅक्टोबर रोजी निवडणूक - Marathi News | Election of subject committee members on 20th October | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषय समितीच्या सदस्यांची २० आॅक्टोबर रोजी निवडणूक

नाशिक- महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूकीनंतर आता अन्य विषय समित्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० आॅक्टोबर रोजी होणा-या महासभेत यांसदर्भात सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या समिती सभाप ...