शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

महाराष्ट्र : भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

नवी मुंबई : महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व, शिवसेनेचा पराभव; भाजपाचाही सेनेला धक्का; काँगे्रसमधील फूट कायम

पुणे : डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा

मुंबई : राष्ट्रवादीने मुंबईत केलं नोटाबंदीचं पहिलं वर्षश्राद्ध

मुंबई : कर्जतमध्ये आजपासून राष्ट्रवादीचे ‘चिंतन’

महाराष्ट्र : ‘...तर शरद पवारांबद्दलची विश्वासार्हता कमी होईल’

सोलापूर : गॅस दरवाढ थांबवा नाहीतर खुर्च्या खाली करा, सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

पिंपरी -चिंचवड : गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

महाराष्ट्र : शरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क

राष्ट्रीय : ...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना