शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

पुणे : मोबाईल कंपन्यांना खोदाईसाठी परवानगी देण्यावरून महापालिका सभेत गदारोळ

महाराष्ट्र : राणेंनी काँग्रेस का सोडली हे कोडच, पण भाजपानं दिलेली वागणूक बघून वाईट वाटते - हुसेन दलवाई

महाराष्ट्र : शेतक-यांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरणार - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक

ठाणे : कल्याण : राष्ट्रवादीचा हल्लाबोल अन् जनआक्रोश, महागाईचा केला निषेध

सातारा : महागाईविरोधात राष्ट्रवादीचा फलटणमध्ये मोर्चा

महाराष्ट्र : कोळशाचा स्टॉक का केला नाही? शरद पवार यांचा सवाल

नाशिक : राष्ट्रवादीच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने विद्युत वितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन

पिंपरी -चिंचवड : राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र : ...आणि अजित पवार भावूक झाले..., शरद पवारांच्या उपस्थितीत घडला प्रकार