शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

पुणे : पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

संपादकीय : ...राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच

मुंबई : अरुण साधू हे व्यक्तिगत जीवनात साधूसारखेच जगले - शरद पवार

रायगड : माणगावमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा , शेतक-यांचे प्रश्न व महागाई विरोधात असंतोष

वसई विरार : राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंच्या 'त्या' प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले शरद पवारांनी

महाराष्ट्र : अर्ध्या तासासाठी ३५ हजार कोटी देणे अयोग्य, शरद पवार यांचे बुलेट ट्रेनवर टीकास्त्र

ठाणे : राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली

महाराष्ट्र : निवडणुकांसाठी कामाला लागा; शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्र : शेतक-यांसाठी पवार उतरणार रस्त्यावर, नाशिकमध्ये घोषणा