शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात कमांडो तीन दिवसांपासून बेपत्ता, प्रकरण गंभीर असल्याची सुरक्षा यंत्रणांची सूचना

महाराष्ट्र : राष्ट्रवादी आणि रालोआत नव्या ‘मैत्री’साठी चर्चा, भेटीगाठी सुरू ; पक्षांतर्गत मतभेदांमुळे तूर्तास निर्णय लांबला

महाराष्ट्र : अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

पुणे : पोलिसांत तक्रार करणार शहर काँग्रेस : बदनामीच्या फ्लेक्सची दखल; विश्वजित कदमांना पाठिंबा

मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीची रक्कम १ ऑक्टोबरपर्यंत द्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार -  सुनील तटकरे 

महाराष्ट्र : राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर - प्रकाश आंबेडकर

पिंपरी -चिंचवड : प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली

पुणे : चर्चा काही असो, राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत - शरद पवार

संपादकीय : राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही स्पष्टीकरणे कशासाठी ?

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे