लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Warning of heavy rain today tomorrow Rain will subside after 2 days predicts the Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल ...

Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’ - Marathi News | Are butterfly habitats being destroyed? 'Butterfly Month' starts from September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’

सध्या शहरीकरण वाढल्याने झाडे वनस्पती होऊ लागली आहेत, परिणामी फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय ...

‘पीओपी’ला बंदी; मूर्ती बाजारात उपलब्ध, नेमकी मूर्ती बसवायची काेणती? नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Ban on POP Idols available in the market exactly which idol to install Confusion among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीओपी’ला बंदी; मूर्ती बाजारात उपलब्ध, नेमकी मूर्ती बसवायची काेणती? नागरिकांमध्ये संभ्रम

पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आलेली नाही; पण सार्वजनिक मंडपामध्ये पीओपीची मूर्ती बसवू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत ...

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट - Marathi News | Heavy rains in Maharashtra in September Red alert in some districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

सध्या असना वादळ आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निरमा झाल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Pune Rain Heavy rain since morning in Pune During the festival days the citizens are out and about | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल

ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र १५ ऑगस्टनंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे ...

Pune Rain: भर दुपारीच पुणेकरांवर हलक्या सरींची बरसात; नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Pune Rain residents will experience light rain throughout the afternoon The flight of citizens is staggering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: भर दुपारीच पुणेकरांवर हलक्या सरींची बरसात; नागरिकांची उडाली तारांबळ

सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे भर दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला ...

Agriculture News : जनावरांसाठी चाऱ्याची चिंता मिटली, डोंगर अन् माळरान गवताने हिरवेगार  - Marathi News | Latest News Agriculture News Green grass fodder available for livestock farmers animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : जनावरांसाठी चाऱ्याची चिंता मिटली, डोंगर अन् माळरान गवताने हिरवेगार 

Agriculture News : संततधार पावसामुळे जमीन हिरवीगार झाली असून हिरव्या गवताचा चारा उपलब्ध झाल्याने पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटली आहे. ...

Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | 3 consecutive days of rain in Pune Next 2 days will be rainy Meteorological department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...