लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण? - Marathi News | Who is Salim Patel and Sardar Shahavali Khan from who bought land by Nawab Malik's family? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण?

Nawab Malik : १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. ...

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली - Marathi News | Nawab Malik was sentenced by the court to eight days in ED custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली

ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.  ...

mamata Banerjee: नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; काय म्हणाल्या... - Marathi News | Nawab Malik | Mamata Banerjee | Sharad Pawar | Mamata Banerjee called Sharad Pawar after Nawab Malik was arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; म्हणाल्या...

नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले. ...

Nawab Malik: जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील..; भाजप नेत्याचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज - Marathi News | Nawab Malik: As these red bundles open; BJP leader challenges NCP by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील..; भाजप नेत्याचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज

मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली. ...

उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा - Marathi News | agitation near Mahatma Gandhi statue near Mantralaya tomorrow; Announcement of NCP Leader Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. न्यायालयात दोषी आढळल्याशिवाय राजीनामा न घेण्याचं ठरविल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ...

ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या... - Marathi News | Nawab Malik Net Worth Know property Details of Maharastra Minister who has been arrested by ED in money laundring case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या...

नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे... ...

Sameer Wankhede: इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले... - Marathi News | Sameer Wankhede: Nawab Malik arrested, Sameer Wankhede came Out after Eight hours interrogation by Thane Kopri police on Sadguru Restro Bar Age Matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले...

Sameer Wankhede interrogation in Thane: नवी मुंबईतील सद्गुरू बारवरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी वानखेडेंची आज आठ तास चौकशी करण्यात आली. ...

राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला - Marathi News | ncp will not take resignation of minister nawab malik after ed arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला

राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका; ममता बॅनर्जींच्या मार्गानं करणार विरोधकांचा मुकाबला ...