लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
'नीरज चोप्राचे यश तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल'; CM शिंदेंनी केले कौतुक - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde has also praised Neeraj Chopra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नीरज चोप्राचे यश तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल'; CM शिंदेंनी केले कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. ...

नीरज चोप्राकडे हंगेरियन महिलेने तिंरग्यावर मागितला ऑटोग्राफ; 'गोल्डन बॉय'ची मन जिंकणारी कृती - Marathi News | A Hungarian lady wanted Neeraj Chopra's autograph on the Indian flag, Neeraj denied her and said 'I cannot sign it on the flag'. Later he signed it on the lady's tshirt sleeves | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राकडे हंगेरियन महिलेने तिंरग्यावर मागितला ऑटोग्राफ; 'गोल्डन बॉय'ची मन जिंकणारी कृती

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. ...

नीरजने हाक मारली, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने धावत येऊन तिरंग्यासोबत काढला फोटो (Video) - Marathi News | Neeraj Chopra called Pakistan Arshad Nadeem and took a photo with the India Flag watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नीरजने हाक मारली, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने धावत येऊन तिरंग्यासोबत काढला फोटो (Video)

नीरज पोज देत असताना अर्शद बाजूला उभा होता, तेव्हा अचानक हा किस्सा घडला, पाहा VIDEO ...

'सुभेदार' नीरज चोप्राचं भारतीय लष्कराकडून तोंडभरून कौतुक, PM मोदींनीही दिल्या शुभेच्छा - Marathi News | Indian Army praises Subedar Neeraj Chopra PM Modi also congratulated him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सुभेदार' नीरज चोप्राचं भारतीय लष्कराकडून तोंडभरून कौतुक, PM मोदींनीही दिल्या शुभेच्छा

जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला ...

हे पदक भारतीयांना समर्पित! Neeraj Chopra ने आधी जग जिंकले अन् नंतर मनं, Video  - Marathi News | World Athletics Championship - Neeraj Chopra- I want to thank the people of India for staying up late. This medal is for all of India. Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हे पदक भारतीयांना समर्पित! Neeraj Chopra ने आधी जग जिंकले अन् नंतर मनं, Video 

World Athletics Championship - भारताच्या नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ...

गोल्डन बॉय! नीरज चोप्राच्या जग जिंकणाऱ्या ऐतिहासिक कामगिरीचे व्हा साक्षीदार Video  - Marathi News | Video : The moment Neeraj Chopra created history and secure first Gold Medal for India in World athletics Championships. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोल्डन बॉय! नीरज चोप्राच्या जग जिंकणाऱ्या ऐतिहासिक कामगिरीचे व्हा साक्षीदार Video 

भारताच्या नीरज चोप्रा हा खऱ्या अर्थाने जगज्जेता झाला... बुडापेस्ट येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ...

भारतीय रिले टीम पदकापासून वंचित राहिली; पण ४ खेळाडूंनी भल्याभल्यांना टक्कर दिली - Marathi News | World Athletics Championship - Indian men's 4x400m relay team (Muhammed Anas YAHIYA, Amoj JACOB, Muhammed Ajmal VARIYATHODI, Rajesh RAMESH ) finished on the 5th place clocking 2:59.92s in the World Athletics Championship at Budapest | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय रिले टीम पदकापासून वंचित राहिली; पण ४ खेळाडूंनी भल्याभल्यांना टक्कर दिली

World Athletics Championship - नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर ...

नीरज चोप्राने 'जग' जिंकले! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय  - Marathi News | World Athletics Championship - GOLD FOR NEERAJ! Javelin thrower Neeraj Chopra become the first Indian athlete to win a World Championship title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राने 'जग' जिंकले! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय 

World Athletics Championship 2023 Men's Javelin Final- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता. ...