लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
इतिहास रचला! Neeraj Chopraसह ३ भारतीय फायनलमध्ये; India vs Pakistan गोल्डन मॅच - Marathi News | World Athletics Championship - Indian athletics make history in Budapest,  3 Indian javelin throwers ( Neeraj Chopra , DP Manu and Kishore Jena ) qualified for the final of the men’s javelin throw, but battle between India & Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इतिहास रचला! Neeraj Chopraसह ३ भारतीय फायनलमध्ये; India vs Pakistan गोल्डन मॅच

World Athletics Championship - भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं - Marathi News | Neeraj Chopra throws 88.77 & first man to qualify for the final in World Athletics Championship, He has also QUALIFIED for Paris Olympics with that monster throw (Qualifying mark: 85.50m). | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं

World Athletics Championship - भारताच गोल्डन बॉय नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. ...

नीरज चोप्रा ‘कॅप्टन इंडिया’ जागतिक ॲथलेटिक्ससाठी संघ जाहीर - Marathi News | Neeraj Chopra 'Captain India' Team Announced for World Athletics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा ‘कॅप्टन इंडिया’ जागतिक ॲथलेटिक्ससाठी संघ जाहीर

आशियाई विक्रमवीर गोळाफेक खेळाडू तेजिंदरपाल सिंग तूर ग्रोइनच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. ...

'हिरा' आहेस तू! भारताच्या नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली, ऑलिम्पिकपेक्षा भारी कामगिरी - Marathi News | Neeraj Chopra Win Lausanne Diamond League with brilliant 87.66m throw, It's 2nd Diamond League title for Neeraj this year & 4th overall | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'हिरा'! भारताच्या नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली, ऑलिम्पिकपेक्षा भारी कामगिरी

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने शुक्रवारी मध्यरात्री आणखी एक पराक्रम केला. त्याने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली. ...

Neeraj Chopra: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रावर लक्ष - Marathi News | Focus on Neeraj Chopra in Diamond League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रावर लक्ष

Neeraj Chopra: दुखापतीतून सावरल्यानंतर एक महिन्याने परतलेला ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीगच्या लुसाने येथील सत्रात शुक्रवारी दुसऱ्यांदा पोडियममध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. ...

Neeraj Chopra: 'हे पाहून खूप दुख: होतंय...', कुस्तीपटूंच्या अटकेवर नीरज चोप्रा पहिल्यांदाच बोलला - Marathi News | Neeraj Chopra: 'It hurts to see this...', Neeraj Chopra speaks for the first time on the arrest of wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे पाहून खूप दुख: होतंय...', कुस्तीपटूंच्या अटकेवर नीरज चोप्रा पहिल्यांदाच बोलला

पैलवानांच्या अटकेवर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने शोक व्यक्त केला आहे. ...

"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप - Marathi News | Wrestlers Sakshi Malik, Sangita Phogat, who were agitating for the arrest of ex-president of Wrestling Federation of India and BJP MP brijbhushan sharan singh, bollywood actress swara bhaskar critisized bjp govt over incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप

 नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.  ...

नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स क्रमवारीत रचला इतिहास! जगातील एक नंबर भालाफेकपटू बनला - Marathi News | neeraj chopra became the worlds no 1 javelin thrower latest ranking released | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स क्रमवारीत रचला इतिहास! जगातील एक नंबर भालाफेकपटू बनला

ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा इतिहास रचताना जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...