लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

‘नीट’ परीक्षेत गैरव्यवहार; १८जूनला निघणार चंद्रपुरात मोर्चा, सीबीआय चौकशीची मागणी - Marathi News | malpractice in neet examination a march will be held in chandrapur on june 18 coaching class association demands cbi probe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘नीट’ परीक्षेत गैरव्यवहार; १८जूनला निघणार चंद्रपुरात मोर्चा, सीबीआय चौकशीची मागणी

सीबीआय चौकशी करण्याची कोचिंग क्लास असोसिएशनची मागणी. ...

'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Thousands of students on streets against 'NEET' riots in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

यंदा नीट परिक्षेत एनटीएने अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

आजचा अग्रलेख: इथे काहीच ‘नीट’ नाही! - Marathi News | Today's Editirial: Nothing 'neat' here! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: इथे काहीच ‘नीट’ नाही!

NEET Exam: लक्षावधी विद्यार्थ्यांचे करिअर ज्या परीक्षेमुळे घडते, ज्या निकालावरून दरवर्षी आत्महत्या होतात, अशा अतिशय महत्त्वाच्या परीक्षेचे चारित्र्यच त्यामुळे संशयाच्या गर्तेत सापडले आहे. गुणांवर आधारित ही रस्सीखेच आणि वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबी ...

१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी - Marathi News | Grace Marks of 1,563 Candidates Canceled, Central Govt Information in Supreme Court; Re-examination of 'NEET' on 23rd June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. ...

NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NTA ला दिली 'क्लीन चिट' - Marathi News | No scam in NEET exam, Union Education Minister Dharmendra Pradhan gives 'clean chit' to NTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NTA ला दिली 'क्लीन चिट'

NEET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने CBI चौकशीची मागणी केली आहे. ...

‘नीट’च्या गोंधळामुळे सगळ्यांनाच टेन्शन..., विद्यार्थी पालक घेत आहेत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Everyone is tensed due to the confusion of 'NEET', students' parents are taking the advice of psychiatrists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नीट’च्या गोंधळामुळे सगळ्यांनाच टेन्शन..., विद्यार्थी पालक घेत आहेत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

NEET Exam News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भवितव्याबाबत संभ्रम आणि अनिश्चितता आहे.  त्यामुळे ते मानसिक तणावात असून, अनेकांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे. ...

नीट घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करा; स्टुडंट्स फेडरेशनचे तीव्र प्रदर्शन - Marathi News | Conduct a proper judicial review of NEET Exam strong demonstration by the Students Federation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीट घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करा; स्टुडंट्स फेडरेशनचे तीव्र प्रदर्शन

या घाेटाळ्याची न्यायालयीन चाैकशी करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने केली. ...

नीट परीक्षेत गैरप्रकार, शेकडो विद्यार्थ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक  - Marathi News | Irregularities in the NEET exam, hundreds of students stormed the SDO office  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नीट परीक्षेत गैरप्रकार, शेकडो विद्यार्थ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक 

नीट परीक्षेतील गैरप्रकाराचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालक वर्गातून केला जात आहे. ...